PPF मध्ये करा गुंतवणूक, कर सवलती बरोबरच मिळवा अधिक व्याज, इतर चांगले फायदे जाणून घ्या…
नवी दिल्ली । आजकल कोणीही कोठेतरी गुंतवणूक करून पैसे मिळविण्याचा विचार करत असतो. जर तुम्हालाही गुंतवणूक करून चांगली रक्कम मिळवायची असेल तर तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public provident fund, PPF) मध्ये गुंतवणूक करू शकता. पीपीएफ एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि अनेक लोकं त्यात पैसे गुंतवतात. पीपीएफ खाते सरकारद्वारे संरक्षित आहे, म्हणून येथे गुंतवणूक … Read more