जर आपण येथे आपली बचत जमा करत असाल तर 31 जुलैपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; मिळेल Tax Savings मध्येही सूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण आपले किंवा आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू इच्छित असाल तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) किंवा सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाय – सुकन्या समृद्धि योजना) हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण जर 31 जुलैपूर्वीच त्यामध्ये गुंतवणूक केली तर आपण केंद्र सरकारने दिलेल्या विशेष सवलतीचा देखील … Read more

Alert! 31 जुलै रोजी संपत आहे PPF ठेवी आणि सुकन्या समृद्धि खात्यासाठी दिलेली सवलत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि सुकन्या समृद्धि योजनेसह अनेक लहान बचत योजनांसाठी ठेव, एक्सटेंशन आणि खाते उघडण्याचे नियम शिथिल केलेआहे. ही सूट 31 जुलै रोजी समाप्त होत आहे. सरकारने पीपीएफ खातेधारकांना (पीपीएफ ग्राहकांना) 2019-20 या आर्थिक वर्षात त्यांच्या खात्यात 31 जुलै पर्यंत जमा करण्याची परवानगी दिली … Read more

मुलांसाठी आजपासूनच सुरू करा बचत, आता ‘या’ तीन पर्यायांमुळे कधीही भासणार नाही पैश्यांची कमतरता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या संकटामुळे प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यास सतर्क केले आहे. आता बहुतेक लोक हे बचतीचे नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, जेणेकरून भविष्यातील आर्थिक गरजा भागवता येतील. अशा परिस्थितीत आपले तसेच मुलांचे आर्थिक संरक्षणदेखील होणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेता, आज आम्ही तुम्हाला असे काही पर्याय सांगणार आहोत, जेणेकरुन आपल्याला भविष्यातील मुलांच्या … Read more

मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मंजुरी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी पुढील तीन महिने २४ टक्के योगदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी मोफत … Read more

लक्ष द्या! १ जुलैपासून आर्थिक व्यवहारांविषयी होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

नवी दिल्ली ।  देशभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करण्यात येत आहे. एकिकडे कोरोनाशी सारा देश लढत असतानाच दुसरीकडे स्वयंपाकघरापासून ते बँक खात्यापर्यंत असणारी सारी गणितं बदलण्याची चिन्हं आहेत. कोरोनाच्या संकटात सरकारकडून मिळालेल्या सवलती आजपासून बंद होणार आहेत. तसेच काही अन्य आर्थिक व्यवहारांत महत्त्वाचे बदल होणार आहेत. एटीएम व्यवहारांत सूट मिळणार नाही बुधवारपासून … Read more

मोदी सरकार पुन्हा एकदा PPFच्या व्याजदरांमध्ये कपात करण्याची शक्यता

नवी दिल्ली । मोदी सरकार पुन्हा एकदा अल्प मुदत बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि परताव्याची हमी समजली जाणारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)स्कीमवर पहिल्यांदाच सात टक्क्यांपेक्षा कमी व्याज होऊ शकतो. पुढील आठवड्यात तिमाहीचे दर निश्चित केले जाण्याची शक्यता आहे, त्यात पीपीएफचा व्याजदर सात टक्क्यांपेक्षा कमी केला जाऊ शकतो. जर पीपीएफच्या … Read more

३० जून पर्यंत Tax, FD, PAN, PPF सह ‘ही’ १३ कामे करा पूर्ण; अन्यथा लागेल मोठा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या महामारीमुळे देशातील अनेक आर्थिक कार्यक्रम ठप्प झाले आहेत. सुमारे 70 दिवस चाललेल्या या लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. हे लक्षात घेता सरकारने अनेक गोष्टींची मुदतही 31 मार्च ते 30 जून पर्यंत वाढविली आहे. ज्यामुळे सामान्य लोकांना घराबाहेर पडावे लागणार नाही. 30 जून रोजी आपण कोणत्या आर्थिक गोष्टींची … Read more