Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेला “दादा गट” इतक्या जागा लढवणार; प्रफुल्ल पटेलांनी आकडाच सांगितला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा आहेत. खास करून महायुती मध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्याने आम्हाला जास्त जागा मिळतील असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हंटल होते, त्यानंतर … Read more

राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी प्रफुल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार पदाची शपथ

Praful Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीत बहुमतांनी विजयी झाल्यानंतर NDA पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या रविवारी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासह इतर मंत्र्यांनाही शपथ देण्यात येईल. ज्यात महाराष्ट्रतून अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांचाही समावेश असेल. कारण की, अजित पवार गटाकडून (Ajit Pawar … Read more

शरद पवारांच्या या 5 गौप्यस्फोटांमुळे राजकरणात खळबळ; निवडणुकीनंतर पालटणार फासे??

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आता या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आगामी काळात काय परिणाम होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, “एकेकाळी नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे 2004 मध्ये … Read more

अखेर प्रफुल्ल पटेल यांची कबुली, होय मी 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होतो

Praful Patel Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनचं माझ्याकडे भाजपात जाण्याचा आग्रह करत होते”.असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीत केल्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनीही यावर भाष्य करत होय मी भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होतो अशी कबुलीच दिली आहे. मात्र शरद पवार यांच्याविषयी मान, सन्मान आणि त्यांच्याविषयीचा आदर … Read more