Sanjay Raut On Prakash Ambedkar : संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावलं; म्हणाले, हे तर भाजपचे हस्तक

Sanjay Raut On Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे विचार घेऊन पुढे जात आहेत असं म्हणत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर पलटवार केला आहे. प्रकाश आंबेडकरांना जर याचे भान असते तर त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले नसते, रामदास आठवले हे … Read more

Prakash Ambedkar : आरक्षण बचाव यात्रा, आंबेडकरांच्या भूमिकेने आरक्षण प्रश्नावर तोडगा निघणार की वाढणार?

Prakash Ambedkar Aarakshan Yatra

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील वर्सेस लक्ष्मण हाके… कट टू मनोज जरंगे पाटील वर्सेस प्रकाश आंबेडकर… राज्यात आरक्षणाचा मुद्दा गरमागरमीचा झालेला असताना मराठा आणि ओबीसी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत… जरांगे पाटलांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला एकीकडे इशारा दिलाय… दुसरीकडे सरकारनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पण त्याला विरोधकांनी प्रतिसाद दिला नसल्याचं समजतंय… लक्ष्मण … Read more

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा!! SC, ST, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार

prakash ambedkar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. SC , ST , ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या 25 जुलैला दादर चैत्यभूमी इथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हि यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, … Read more

सगळे सोयरे अध्यादेश रद्द करावा; प्रकाश आंबेडकर यांच्या मनात ‘हे’ चाललंय

prakash ambedkar aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठ्यांची ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी… आणि त्याला ओबीसींचा होत असलेला विरोध… हे गेल्या एक-दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वास्तव होऊन बसलय… एकीकडे मनोज जरांगे पाटील तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरलीय… सरकारनं दोन्ही बाजूंना शब्द दिलाय, त्यामुळे सरकार कुणाची बाजू लावून धरतंय? हे पाहणं महत्त्वाचं आहेच… … Read more

प्रकाश आंबेडकरांच्या वंचितपुढे आमदारकीसाठी मोठं आव्हान उभं आहे

ambedkar vanchit

या चार चुका टाळल्या नाहीत. तर प्रकाश आंबेडकरांचं राजकारण संपलच म्हणून समजा… होय आम्ही काही हवेतल्या बाता मारत नाहीये तर काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय… लोकसभेला दारून पराभव झाल्यानंतर आता विधानसभेला वेळीच हालचाल केली नाही, तर वंचितचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं… आंबेडकरांचा एकूण राजकीय प्रवास, वंचितची मागील ती निवडणुकांतील कामगिरी आणि सर्वात महत्त्वाचा लोकसभेला झालेला परफॉर्मन्स … Read more

आंबेडकरांची वंचित लोकसभा हरली असली तरी हवं होतं ते मिळवलंच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 ला भाजपची बी टीम म्हणून आरोप झालेल्या वंचितनं (Vanchit Bahujan Aghadi) काँग्रेस राष्ट्रवादीचा बारा ते पंधरा जागांवर गेम केला होता…त्यामुळे 2024 ला महाविकास आघाडी सोबत जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित स्वतंत्र मैदानात उतरली…तेव्हा पुन्हा एकदा वंचित इफेक्ट महाविकास आघाडीला तोट्यात घेऊन जाईल, असा अंदाज असताना निकाल एकदम उलटा लागला…वंचितच्या 38 … Read more

Manoj Jarange Patil : … तर मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील प्लस बच्चू कडू प्लस प्रकाश आंबेडकर… महाराष्ट्राच्या राजकारणातील हे तीन मोहरे एकत्र आले तर येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळू शकतो…आघाडी आणि युतीच्या सोबत जाऊन राजकारणाचा छोटा वाटा पदरात पाडून घेण्यापेक्षा हे तिघेजण एकत्र आले तर नवं सत्ता समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतं… मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू … Read more

Prakash Ambedkar : किंगमेकर ते झिरो; प्रकाश आंबेडकरांनी मविआसोबत न जाऊन चूक केली का?

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीला घाम फोडत नव्या नवख्या वंचितनं जोरदार मुसंडी मारली.. प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला हलक्यात घेणाऱ्या आघाडीला दहाहून अधिक जागा वंचितमुळे गमावाव्या लागल्या… थोडक्यात वंचित फॅक्टरनं पहिल्याच निवडणुकीत दणक्यात सुरूवात केली होती… त्यामुळे २०२४ ला वंचित पुन्हा एकदा गेमचेंजर ठरेल असा सगळ्यांचाच अंदाज होता.. निवडणुका झाल्या.. निकालही लागला … Read more

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची जादू कमी झालीय; पुढे काय?

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा वंचितची ताकद दाखवत किमान प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) तरी अकोल्यातून लोकसभेवर जातील, असं वाटतं होतं. पण आंबेडकर निवडणूक हरतायत हे तर आता क्लिअर झालंय. वंचितसाठी हा धक्का न सहन होणार आहेच, पण प्रकाश आंबेडकरांकडून घडलेल्या त्या पाच चुकांमध्ये त्यांचा पराभव दडला होता, असं आता म्हणता येऊ शकतं. वंचितला खासदारकीसाठी वंचित … Read more

लोकसभा निवडणुकीत वंचितचा मोठा पराभव; प्रकाश आंबेडकरांकडून नाराजी व्यक्त

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) राज्यात किती जागा जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु, या लोकसभा निवडणुकीत वंचितला यश मिळालेले नाही. तर खुद्द प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचाही अकोल्यातून पराभव झाला आहे. या पराभवानंतर स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सोशल … Read more