प्रकाश जावडेकर यांनी केले मंत्रोच्चारण, द्यौ: शांतिरंतरिक्षं शान्ति : पृथिवी शान्तिराप: शान्तिरोषधय : शान्ति; वाचा कोठे आणि कसे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रकाश जावडेकर म्हणजे पुण्याचेचं ना. मग श्लोक पठण हा तर त्यांच्या नित्य कर्माचा भाग झाला म्हणून त्यांनी मंत्रोच्चारण केले तर त्यात बातमी काय आहे, असा प्रश्र्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल ना ! तर थोडं थांबा. जावडेकरांनी मंत्रोच्चारण केले ते घरी केलें नाही किंवा कुठल्या पूजेच्या प्रसंगी केले नाही तर संयुक्त राष्ट्र … Read more