कोकणात होणार अनिल अंबानी यांचा सर्वात मोठा प्रकल्प; तब्ब्ल 1000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक

Anil Ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचे संपूर्ण देशभरात विविध प्रकल्प आहेत. परंतु आता अनिल अंबानी हे आपल्या कोकणात गुंतवणूक करणार आहेत. कोकणात ते तब्बल 1000 कोटींची गुंतवणूक करण्याची माहिती समोर आलेली आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड ही कंपनी रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्फोटके दारूगोळा लहानशस्त्रे तयार करणारा एक प्लांट उभा करणार आहे. … Read more

कोकणात होणार राज्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प; 38000 बेरोजगारांना मिळणार नोकरी

Revise Aerospace

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महायुती सरकार आल्यापासून अनेक मोठ मोठे बदल होताना दिसत आहे. राज्यात अनेक मोठे प्रकल्प देखील उदयास येत आहे. ज्याचा फायदा राज्यभरातील नागरिकांना होणार आहे. अशातच आता रत्नागिरी येथील वाटद झाडगाव या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात क्षेत्रात जवळपास 2950 कोटी गुंतवणुकीचा दोन प्रकल्पांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेली … Read more

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला; 18 हजार कोटींची गुंतवणूक गेली?

solar panel project gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीचे सरकार (Vijay Wadettiwar) आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे प्रकल्प गुजरातला गेलेत. यावरून विरोधक नेहमीच सत्ताधार्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. वेदांता फॉक्सकॉन, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आधीच गुजरातला गेल्यानंतर आता विदर्भात उभारण्यात येणारा सोलर पॅनल प्रकल्प (Solar Panel Project) गुजरातला गेल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी … Read more