Pune News : पुण्यात देखावे पाहण्यासाठी बाहेर पडणार आहात ? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा

pune news

Pune News : अवघ्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान आहेत. त्यातही पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विविध प्रकारचे देखावे केले जातात. हे देखावे पाहण्यासाठी पुणेकर आवर्जून गर्दी करीत असतात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन वाहतुकीसाठी अडथळा होऊ नये याकरिता शहराच्या मध्यवर्ती भागातील काही प्रमुख … Read more

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गिकेसाठी राज्य सरकार करणार निम्मा खर्च

पुणे आणि आसपासच्या भागातील कनेक्टिव्हिटी साठी काही लोकलस चालवल्या जातात. यातील महत्वाची लोकल म्हणजे पुणे -लोणावळा या मार्गावरील लोकल. आता पुणे -लोणावळा रेल्वे मार्गाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ब्रह्मप्रतिक्षित पुणे लोणावळा तिसऱ्या, चौथ्या रेल्वे लोकल मार्गीकेचा निम्मा खर्च राज्य सरकार करणार असून या संदर्भातील प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सही केली असल्याची माहिती … Read more

पुण्यात भयानक कृत्य ! तरुणीचे डोके, हात ,पाय कापून धड फेकले नदीपात्रात

बदलापूर अत्याचाराची घटना ताजी असताना आता पुण्यातून एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. पुणे शहरात खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार समोर आला आहे. एका अनोळखी महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले असून खराडी येथील नदीपात्रात या तरुणीच धड पोलिसांना आढळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार खून झालेल्या तरुणीचे वय हे अंदाजे … Read more

Pune To Konkan Flight : पुणे ते कोकण अवघ्या 1 तासांत; सुरु झाली नवी विमानसेवा

Pune To Konkan Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवासाठी कोकणाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कोकणातील अनेक नोकरदार कामानिमित्त मुंबई- पुण्याला जात असतात. मात्र गणपती उत्सवासाठी काहीही करून गावी म्हणजेच कोकणात जायचंच असा विचार प्रत्येकाचा असतो. मग एसटी बस कितीही फुल्ल असली आणि रेल्वे बुकिंग झालं नसलं तरी त्याला पर्वा नसते. याच चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे … Read more

Pune: पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर क्रॅश ; मुंबई येथून हैद्राबादला जात असताना अपघात

Pune: पुणे जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी आता हाती येत असून पुणे जिल्ह्यातील पौड रोड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू येथून हैद्राबादला जात होते. यामध्ये चार (Pune) प्रवासी प्रवास करीत असल्याची असल्याची माहिती आहे. मागच्या दोन-तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचे … Read more

Bhuleshwar Shiv Temple | मशिदीप्रमाणे दिसते हे शिवमंदिर; जाणून घ्या पुण्यातील मंदिराचे वैशिष्ट्ये

Bhuleshwar Shiv Temple

Bhuleshwar Shiv Temple | आपल्या महाराष्ट्राला एक सांस्कृतिक आणि पर्यटन वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रमध्ये अशी ठिकाण आहेत आणि वास्तू आहेत, ज्यांना पाहण्यासाठी अगदी देश-विदेशातून लोक भेट देत असतात. अनेक प्राचीन हिंदू मंदिर आहेत. ज्याचा शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. तो जाणून घेण्यासाठी आणि या पर्यटनाचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. सध्या श्रावण महिना चालू आहे. … Read more

Pune Metro : पुणेकरांसाठी खुशखबर ! आजपासून ‘हे’ नवे मेट्रो स्टेशन खुले

Pune Metro : पुणेकरांसाठी आता एक खुशखबर आहे. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत नव्याने दाखल झालेल्या मेट्रोच्या स्थानकांमध्ये आणखी एका स्थानकाची भर पडली आहे. या स्थानकामुळे वनाज ते रामवाडी असा मेट्रो प्रवास पूर्ण होणार आहे. तर आम्ही(Pune Metro) बोलत आहोत पुण्यातील येरवडा मेट्रो स्थानकाबद्दल… वनाज ते रामवाडी मेट्रोमार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम आता पूर्ण झालं असून … Read more

Pune Burger King | पुण्याच्या बर्गर किंगचा 13 वर्षे जुन्या कायदेशीर लढाईत विजय; अमेरिकन कंपनीचा पराभव

Pune Burger King

Pune Burger King | सध्या आपल्या भारतामध्ये तसेच जगामध्ये अनेक ब्रँड्स आहेत. जे ब्रँड्स संपूर्ण जगभर प्रसिद्ध होताना दिसत आहे. त्यातीलच एक ब्रँड म्हणजे बर्गम बर्गर किंग. हा जगातील सगळ्यात प्रसिद्ध असा ब्रँड आहे. या ब्रँडचे 100 देशांमध्ये तब्बल 13000 रेस्टॉरंट आहेत. आणि हे रेस्टॉरंट खूप प्रसिद्ध झालेले आहे. सध्या ही कंपनी खूप लोकप्रिय असली, … Read more

Pune Metro : Good News ! पुणे, ठाणे मेट्रोच्या नव्या लाईनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Pune Metro : मोदी सरकार कडून अनेक महत्वाचे विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मेट्रो , बुलेट ट्रेन, आणि नव्या रस्त्यांचा सुद्धा यात समावेश आहे. आता मेट्रोच्या विस्ताराबाबत महत्वपूर्ण निर्णय मोदी सरकार कडून घेण्यात आला आहे. यामध्ये पुणे, ठाणे आणि बेंगलोर येथील मेट्रोच्या (Pune Metro) विस्ताराला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. चला जाणून घेऊया… पुणेकरांना आणि … Read more

PMPL : खुशखबर ! बसची वाट पाहायची गरज नाही मोबाईलवर येणार इत्यंभूत माहिती

PMPL : मुंबईनंतर झपाट्याने विकसित होणारे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे शहर म्हणजे ‘पुणे’. शैक्षणीक, सांस्कृतिक आणि नोकरीसाठी सुद्धा पुण्याला मोठी पसंती आहे. शिवाय उत्तम रहिवासी ठिकाण म्हणून पुणे देशभर प्रचलित आहे. अशा या पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक सुविधेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते ती म्हणजे बस. मात्र अनेकदा बसची ताटकळत वाट पाहावी लागते, नवख्या माणसाला बस रूट आणि … Read more