आता दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द; पुणे पोलिसांचा निर्णय

drunk and drive

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मागील काही दिवसांपासून “ड्रंक अँड ड्राईव्ह”च्या (Drank And Drive) घटना वाढलेल्या आहेत. पुण्यातील पोर्शे कार अपघात, आणि त्यानंतर मद्यधुंद चालकाने २ पोलिसाना सुद्धा उडवले. त्यातच मुंबईत सुद्धा वरळीमध्ये असाच काही प्रकार पाहायला मिळाला. ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावे लागलं आहे. या सर्व घटनांनी देशभरातून संताप व्यक्त केला … Read more

पुण्यातील रिक्षावाल्याकडून अंध, अपंग, गरोदर महिलांसाठी खास ऑफर; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Riksha Driver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे शहरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चा असते. पुण्यातील म्हणी आणि पुण्यातील माणसं आपल्या अनोख्या कृतीमुळे तर सोशल मीडियावर (Social Media) सतत चर्चेत असतात. आता देखील पुण्यातीलच एक ऑटो रिक्षावाला (Auto Riksha) सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या ऑटो चालकाने आपल्या रिक्षावर असे एक वाक्य लिहिले आहे ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले … Read more

पर्यटकांसाठी ही जीवघेणी पर्यटन स्थळे बंद; वाचा कोणत्या ठिकाणी कोणकोणते नियम लागू

Tourism News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळ्यात पर्यटकांसाठी विविध पर्यटन स्थळे खुली करण्यात येतात. परंतु सध्या याच पर्यटन स्थळांवरून धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यामुळेच येत्या ३१ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच, पुणे जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच इतर ठिकाणी देखील विविध नियम लागू झाले आहेत. या नियमांचे पालन … Read more

पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराची विष्ठा; पुण्यात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातल्या जनता वसाहत मधील अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना, महिला व बाल कल्याण विभाग मार्फत खराब पोषण आहार देण्यात आला आहे, धक्कादायक बाब म्हणजे या पोषण आहारात आळ्या आणि उंदराची विष्ठा सापडली आहे. या घटनेनंतर लाभार्थी नागरिक प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत. सरकार मुलांच्या जीवाशी … Read more

Pune News : पुण्यात संकष्टी निमित्त वाहतुकीत बदल ; पहा काय आहे पर्यायी मार्ग ?

Pune News : आज मंगळवार दिनांक २५ जून २०२४ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे पुण्यातील शिवाजी रोड वरील श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपतीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या आणि आसपासच्या रस्त्यांवर ट्राफिक जॅम ची समस्या निर्मण होऊ शकते म्हणूनच पुणे वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. हा बदल (Pune News) … Read more

केदार जाधव राजकारणात उतरणार; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

kedar jadhav politics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचा खेळाडू आणि आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळलेला केदार जाधव (Kedar Jadhav) आता राजकारणाच्या मैदानात पॅड बांधून उतरणार आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी राजकारणात उतरायला सुद्धा आपण तयार आहे असं केदार जाधव याने सांगितलं. तो एका वृत्तवाहिनीशी बोलत होता. परंतु आपण कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत मात्र … Read more

पुण्यातील IT कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावर; रोजगारावर होणार मोठा परिणाम??

Pune IT Companies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यातील हिंजवडीचा (Hinjawadi) भाग हा आयटी कंपन्यांनी (IT Companies) व्यापून घेतला आहे. परंतु आता याच कंपन्या स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत आयटीतील सुमारे 40 कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प स्थलांतरित केलेत, असा मोठा दावा उद्योजक आणि हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने आहे. इतकेच नव्हे तर आता पुन्हा एकदा आयटी पार्कमधील इतर कंपन्या … Read more

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात एका आमदाराच्या मुलाचा सहभाग; नाना पटोलेंचा मोठा खुलासा

Porsche car accident case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या महाराष्ट्रामध्ये पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण (Porsche Car Accident Case) चर्चेचा भाग बनले आहे. या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी म्हणले आहे की, “ज्यावेळी घडला त्यावेळी पबमधून दोन गाड्या निघाल्या, त्यांच्यात रेस लागली. त्यातली एक गाडी … Read more

Top 10 Cities : Tip Top राहणीमानासाठी देशातील उत्तम शहरे कोणती ? पुण्याचा नंबर कितवा ?

pune mumbai

Top 10 Cities : भारतातील शहरांचा मोठ्या झपाट्याने विकास होत आहे. अशातच देशातील अशी काही शहरे आहे जी चांगल्या राहणीमानाची ओळखली जातात. देशातील अशी कोणती शहरे आहेत जी चांगल्या राहणीमानासाठी ओळखली जातात ? असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. कारण एका संस्थेच्या अहवालात देशातील अशा शहरांची यादी तयार करण्यात … Read more

Travel : वॉटर पार्क विसराल ! भेटी द्या पुण्यापासून जवळ असलेल्या ‘या’ बजेटफ्रेंड्ली ठिकाणांना

water parak

Travel : सध्या उन्हाळाच्या सुट्टीचे दिवस सुरु आहेत. उन्हाळी सुट्टीत मुलांसोबत कुठेतरी बाहेर फिरायचा प्लॅन नक्की केला जातो. उन्हाळी सुट्टीची मजा घ्यायची असेल तर वॉटर पार्क हा पर्याय आवर्जून हल्ली निवडला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? महागड्या वॉटर पार्कला वेळ आणि पैसे घालवण्यापेक्षा आजच्या लेखात आम्ही तुम्हाला पुण्यापासून जवळचे असे काही पर्याय सांगणार … Read more