पुणे विमातळाच्या नव्या टर्मिनल वर चहा आणि पाणी मिळणार स्वस्तात

pune airport

विमानतळा सारख्या मोठ्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्ही तिथे खाणं पिणे लोक शक्यतो टाळत असल्याचे पाहत असाल. कारण कोणत्याही पदार्थाचा दर हा अव्वाच्या सव्वा आकारला जातो. त्यामुळेच प्रवासी तेथील खाणपिण टाळतात. मात्र आता पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल वर याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे विमातळाच्या नव्या टर्मिनल … Read more

लोहगाव विमानतळाला मिळणार तुकोबांचे नाव ; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

pune airport

लोहगाव विमानतळ अशीच आजपर्यंत ओळख असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आता जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी होणार आहे. नामकरणाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता दिली आहे. केंद्रीय सहकार तसेच नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा दिलेला प्रस्ताव त्वरित मंजूर करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

पुण्यात नव्याने उभारणार विमानतळ; देवेंद्र फडणवीसांनी केले नाव जाहीर

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारने यावर्षी राज्यात विविध प्रकल्प सुरू केलेले आहेत. नागरिकांच्या भविष्याचा विचार करता अगदी सोयीस्कर होईल, अशा प्रकल्पांची सध्या उभारणी होत आहे. अशातच पुणे शहरांमध्ये एक नव्याने विमानतळ उभारण्यात येणार आहे. पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे. पुण्यामध्ये देखील विविध प्रकल्प चालू आहेत. आणि त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “पुण्यामध्ये … Read more

Pune Airlines : पुणेकरांना खुषखबर!! या 2 देशांसाठी थेट विमानसेवा सुरु

Pune Airline dubai and bankok

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीचे मुख्य स्थान असलेल्या पुण्यातुन आता नवीन दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा (Pune Airlines) सुरु होणार आहेत. पुणे ते दुबई आणि पुणे ते बँकॉक अशा या दोन्ही विमानसेवा आहेत. हि दोन्ही विमाने इंडिगो कंपनीची असतील. यातील पुणे-दुबई- पुणे हि विमानसेवा रोज सुरु असेल तर पुणे- … Read more

Pune Airport : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव ; मंत्री मोहोळ यांचा पुढाकार

Pune Airport : अगदी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल्सचं उद्घाटन झालं असून या टर्मिनल ची सेवा आता सुरू झाली आहे. नवीन टर्मिनल सुरू होण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. याबरोबरच आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे (Pune Airport)पाठवावा अशी … Read more

Pune News : काऊंटडाऊन सुरु ; पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलची मंत्री मोहोळ यांनी केली पाहणी

Pune News : येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलची सेवा सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा आढावा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (१२) घेतला. यानंतर त्यांनी ” हे टर्मिनल पुण्याच्या विकासाचे साक्षीदार आहे” अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्यासोबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्यासह विमानतळाच्या विविध विभागांचे (Pune … Read more

Pune News : पुणेकरांसाठी खुशखबर ! रविवार पासून सुरु होणार विमानतळावरील नवे टर्मिनल

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणेकरांना रविवारपासून म्हणजेच 14 जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्या टर्मिनल ची सेवा अनुभवायला मिळणार आहे. पुणे शहरातल्या (Pune News) आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल आता पूर्ण होत असून सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या X (आधीचे ट्विटर) … Read more

Pune News : ठरलं ! ‘या’ दिवशी होणार पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन

Pune News Airport

Pune News : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचे उदघाटन करण्यात आले. आता पुण्यातील आणखी एका मोठ्या प्रकल्पाचे उदघाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. येत्या 10 मार्चला (Pune News) पुणे विमानतळावरील नविन टर्मिनलचे उदघाटन होणार आहे. खरेतर नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले आहेत. हे टर्मिनल … Read more