अतिवृष्टीचा पाऊस पुणे जिल्ह्यात या तालुक्यातील शाळा कॉलेज उद्या राहणार बंद

पुणे प्रतिनिधी | पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पुण्यात अंशतः पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मागील दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यातील शाळा कॉलेज बंद ठेवली होती. तर उद्या देखील अतिवृष्टीची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काही तालुक्यातील शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निर्णय जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यात … Read more

महाजनदेश यात्रा नव्हे हितर महाधनादेश यात्रा आहे : धनंजय मुंडे

जुन्नर प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आज शिवनेरी किल्ल्यावरून प्रारंभ झाला. यात्रेच्या शुभारंभासाठी शिवनेरीवर आलेल्या धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. भाजपने महाजनादेश यात्रा काढली आहे मात्र हि महाधनादेश यात्रा आहे. तर आज शिवसेनेला जनतेच्या आशीर्वादाची आवश्यकता वाटली आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सरकारी पक्षांवर तोफ डागली आहे. भाजपमध्ये आज नव्या लोकांना … Read more

ढाले नसते तर कदाचित मंत्री झालो नसतो – रामदास आठवले

पुणे प्रतिनिधी  |सुनील शेवरे ,  आमच्यात संवाद नव्हता पण कोणताही वाद नव्हता, सिद्धार्थ हॉस्टेल मधील आठ्वणीं माझ्या मनात आजही ताज्या आहेत. बाबासाहेबांचे विचार रुजविण्याचं सामर्थ्य त्यांच्या साहित्यात होतं. ढाले यांच्याशी ज्यांची भेट झाली नाही पण साहित्याच्या माध्यमातून ते सर्व लोकांपर्यंत पोचले होते. या पूर्वीही मी म्हणालो की राजा ढाले नसते तर मी कदाचित मंत्री पदी … Read more

पोलिसांना फ्रेंडशीप बँड बांधून साजरा केला अनोखा फ्रेंडशीप डे

पुणे प्रतिनिधी  |सुनील शेवरे ,  समाजातील प्रत्येक घटकाच्या सुरक्षेसाठी स्वत:ला वाहून घेतलेला घटक म्हणजे पोलीस. समाजाचे स्वास्थ टिकवून ठेवण्यात सर्वात मोठा वाटा उचलणारे पोलीस, हे नेहमीच आपल्या मदतीला धावून येतात. असे असले तरी त्यांच्या बाबतीत अनेक गैरसमज देखील तितकेच ठळकपणे दिसून येतात. हेच गैरसमज दूर करण्यासाठीच युवा स्पंदन संस्था व युवा वाद्य पथक व यांच्या … Read more

उदयनराजेंचे मी बघतो तुम्ही पक्ष सोडू नका

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. याची कुणकुण लागताच शरद पवार यांनी राजांना भेटीचा सांगावा धाडला. शनिवारी पुण्यात शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंनी दिलेल्या त्रासाचा पाढाच वाचून काढला. त्यावर शरद पवार यांनी मी उद्यनराजेंचे बघतो तुम्ही पक्ष सोडू … Read more

पुणे : आईनेच केले तीन लहान मुलांचे हत्याकांड ; भोसरी परिसरातील घटना

पुणे प्रतिनिधी | जन्म देणार आईच मुलांचा जगण्याचा हक्क हिरवणारी ठरल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील भोसरी परिसरात आईने तीन मुलांना गळपास लावून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने भोसरी परिसरात खळबळ माजली असून मयत लहान मुलांप्रती हळहळ व्यक्त केली जात आहे. अल्फीया बागवान (९), जोबा बागवान (७), जिआन बागवान (६) अशी मयत … Read more

शिवेंद्रराजे, संग्राम जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत : शरद पवार

पुणे प्रतिनिधी | शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप, श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत असे शरद पवार म्हणाले आहेत. शिवेंद्रराजेंनी मला काल या संदर्भात फोन करून सांगितले आहे. तसेच संग्राम जगताप आणि राहुल जगताप यांनी देखील मला फोन केला होता असे शरद पवार म्हणाले आहेत. आमच्या पक्षातील लोकांना बळजबरीने पक्ष सोडायला भाग पाडले … Read more

पक्ष सोडण्याआधी चित्र वाघ मला भेटल्या होत्या : शरद पवार

पुणे प्रतिनिधी | चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी का सोडली या प्रश्नाचे उत्तर आता सर्वांच्या समक्ष येण्यास सुरुवात झाली आहे. याला दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच दुजोरा दिला आहे. चित्रा वाघ माझ्याकडे आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पतीवर असणाऱ्या केस बद्दल मला सांगितले. त्यानंतर त्या म्हणाल्या कि मला असाह्य असा त्रास होऊ लागला आहे त्यामुळे मला पक्ष सोडण्याची परवानगी … Read more

स्मार्ट सिटीचा बोजवारा ; पुण्याच्या पालिका भवनासमोर पुलावरून पडत्या पाण्याने अपघाताची शक्यता

पुणे प्रतिनिधी । पुणे महानगर पालिकेच्या नविन इमारती समोरील पुलाखालुन पावसाळ्यात जानेे आता धोकादायक झाले आहे. कारण देखील याला तसेच आहे आणि आपण दुचाकीस्वार असाल तर मग आपला अपघात निश्चित आहे. पुणे महानगरपालिके समोर असलेल्या या पुलवारील वाहत्या पाण्याचे आउटलेट हे सरळ खाली असलेल्या रस्त्यावर काढले आहे. त्यामुळे ते पाणी थेट जोरात खाली येते. यामुळे … Read more

चंद्रकांत पाटीलच्या मेळाव्यात महिलांची केली छेडछाड

पुणे प्रतिनिधी | चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत २२ जुलै रोजी पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी एका महिला पदाधिकाऱ्याची पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी छेडछाड केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिला कार्यकर्त्याने सोशल मीडियात पोस्ट लिहून या संदर्भात निषेद व्यक्त केला. त्यानंतर हे प्रकरण दडपून टाकण्याचा देखील प्रकार करण्यात आला. २२ जुलै रोजी पुण्यात भाजपच्या … Read more