‘वट पौर्णिमा’ : जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे

पुणे प्रतिनिधी | जन्मो जन्मी हाच पती मिळण्यासाठी कामना करण्याची हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे. जेष्ठ पौर्णिमेदिवशी सावित्रीचा पती सत्यवानाचे प्राण घेऊन जाणाऱ्या यमाकडून सावित्रीने पतीचे प्राण माघारी आणले त्या दिवशीपासून वट पौर्णिमा सण साजरा केला जाऊ लागला अशी अख्यायिका आहे. मात्र पुण्याच्या पुरुषांनी जन्मो जन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधून कामना केली आहे. … Read more

१२ वीचा आज दुपारी १ वाजता निकाल

Untitled design

पुणे प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (HSC)चा आज निकाल लागणार आहे. शिक्षण बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. केंद्राच्या १२वीचा निकाल लागल्या नंतर राज्यातील १२ वीचा निकाल कधी लागणार हा प्रश्न सर्वत्र विचारला जात होता. ती प्रतीक्षा आता शिक्षण मंडळाने समाप्त केली आहे. गतवर्षी १२ वीचा … Read more

बाबासाहेब पुरंदरे यांना स्वगृही पद्मविभूषण पुरस्कार प्रधान

Untitled design

पुणे प्रतिनिधी |शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मानाचा असा पद्मविभूषण हा पुरस्कार पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांच्या हस्ते त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यावेळी तहसिलदार तृप्ती काेलते – पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित हाेते. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र घराेघरी पाेहचविण्याचे काम केलय. आणि त्यांनी त्यांच्या शाहिरीतून तसेच लेखनातून … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात स्फोटकांचा मोठा साठा जप्त

Untitled design

  पुणे | प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील पिंपळवाडी येथे एका व्यक्तीकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अभंग नामक व्यक्तीला अटक केली आहे.   पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली. पोलिसांनी राजाराम अभंग याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.पोलिसांनी दिलेल्या … Read more

शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

Thumbnail

पुणे । आज होणाऱ्या महाराष्ट्र बंदच्या निम्मिताने पुण्यातील अनेक शाळा, महाविद्यालये व इतर संस्था यांना एक दिवस सदर संस्था बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने आदेश दिले आहेत. काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली असून अनेक संस्थांना यासंन्दर्भात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले आहे. मराठा क्रांती मोर्च्याने घेतलेल्या पवित्र्यामुळे … Read more

दीपक मानकर अखेर पोलिसात हजर

Thumbnail 1533111423912

पुणे | जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले माजी महापौर दीपक मानकर आज पुणे पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना अटक करून लागलीच शिवाजी नगरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दीपक मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असून एका भूखंड खरेदी प्रकरणात दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी या दोघांनी जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप … Read more