पुणेकरांसाठी खुशखबर !! बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानकाला मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात बरीच वर्दळ असून ,यामुळे लोकांना वाहतूक कोंडीच्या समस्यला सामोरे जावे लागते. हि समस्या सोडवण्यासाठी स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मेट्रो मार्गासंबंधात एक बातमी समोर आली आहे. या महत्वाच्या मार्गावर आता बालाजीनगर येथे भारती विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ एक नवीन स्थानक तयार होणार आल्याचे सांगण्यात आले आहे. या विस्तारित मेट्रो मार्गाची लांबी 5.65 … Read more

पुण्यात दुहेरी उड्डाणपूल व पुढच्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू

pune news

पुण्यातील मेट्रो पुणेकरांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. पुण्यातल्या ट्रॅफिकला कंटाळलेले पुणेकर स्वस्तात आणि वेगवान प्रवास म्हणून मेट्रोचा पर्याय निवडताना दिसत आहेत. अशातच आता मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उदघाटन कधी होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. एवढेच नाही तर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील पुणे मेट्रोच्या विस्ताराला मंजुरी देण्यात आली असून हडपसर,खराडी आणि नाळ स्टॉप येथील मार्गावर देखील … Read more

पुण्यात मेट्रोचे जाळे होणार भक्कम ; मंत्रिमंडळ बैठीकीत नव्या 2 मार्गांना मंजुरी

pune metro new

पुण्यात मेट्रो दाखल झाल्यापासून पुणेकरांचा प्रवास सुखकर होताना दिसत आहे. नुकतेच पुण्यातल्या स्वारगेट मेट्रोचे देखील पुण्यात धमाकेदार स्वागत झाले असताना आता पुण्यातील आणखी दोन नव्या मार्गावर मेट्रोकची चाके धावणार आहेत. आज (14) राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये पुण्यातील मेट्रो विस्ताराला मान्यता देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती … या मार्गावर सुरु होणार मेट्रो … Read more

Pune Metro : कधी सुरु होणार हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो ? जवळपास 70 टक्के काम पूर्ण

Hinjewadi-Shivaji Nagar

Pune Metro : पुण्यातील मेट्रो पुणेकरांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. नव्याने सुरु झालेल्या स्वारगेट मेट्रोला देखील प्रवाशांची पसंती मिळत असून 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान, पीसीएमसी ते स्वारगेट मार्गावर 3.45 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. पुण्यातल्या ट्रॅफिकला कंटाळलेले पुणेकर स्वस्तात आणि वेगवान प्रवास म्हणून मेट्रोचा पर्याय निवडताना दिसत आहेत. अशातच आता मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उदघाटन … Read more

सप्टेंबर महिन्यात पुणे मेट्रोला मिळाला 7 कोटींचा तगडा महसूल ; 47 लाख प्रवाशांनी केला प्रवास

pune metro

पुणे मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अशातच स्वारगेट ते शिवाजीनगर या नव्याने सुरू झालेल्या मेट्रोला देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसतो आहे. याबाबतची आकडेवारी आता समोर आली असून सप्टेंबर मध्ये एकूण प्रवासी संख्या 46 लाख 19 हजार इतकी नोंदवली गेली आहे. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती… 47 लाख प्रवाशांनी केला प्रवास खरंतर … Read more

‘तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!’ पुणेकरांची संतापजनक पोस्ट, मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

swargate metro

रविवारी पुणे शहरात स्वारगेट-शिवाजीनगर मेट्रो सुरु करण्यात आली. या मेट्रोला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे देखील पाहायला मिळाले. मात्र आता पार्किंगच्या कारणावरून मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनवर पे-अँड-पार्कची सुविधा सुरू करण्यात आली.पण कंत्राटदाराने जादाचे पैसे आकारल्याची बाब एका सजग पुणेकराने उघडकीस आणली त्यानंतर प्रशासनाला कडक निर्णय घ्यावा लागला. चला … Read more

मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त पुण्यात वाहतूकीत बदल

पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. मात्र आता अखेर स्वारगेट मेट्रोच्या उदघाटनाला नवा मुहूर्त मिळला असून. पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच स्वारगेट मेट्रोचे उदघाटन होणार आहे. रविवारी (29) शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे … Read more

ठरलं ! ‘या’ दिवशी मोदींच्याच हस्ते होणार पुणे मेट्रोचे उदघाटन

मागच्या दोन तीन दिवसांपासून पुण्यात पाऊस आहे. पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. मोदी यांच्या हस्ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. मात्र हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. त्यानंतर पुणेकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. … Read more

GOOD NEWS ! ‘या’ दिवशी पंतप्रधान मोदी करणार पुण्यातील नवीन भूमिगत मेट्रोचे उदघाटन

पुणेकरांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एवढेच नव्हे तर गणेशोत्सव काळात सुद्धा पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. असे असताना पुणे मेट्रोच्या नवीन भूमिगत मेट्रोचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 सप्टेंबर रोजी करणार आहेत. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. पिंपरी चिंचवड ते निगडीपर्यंत उन्नत … Read more

Pune Metro : गणेशोत्सव काळात पुणेकरांची मेट्रोला पसंती ; 20 लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

pune metro

Pune Metro : राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुणे आता झपाट्याने विकसित होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक येथे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येऊन वसले आहेत. त्यामुळे पुण्याच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी पुण्याच्या वाहतुकीतही वाढ झाली आहे. त्यातही सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस आणि मेट्रो हे दोन्ही घटक महत्वाची भूमिका बजावत आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी … Read more