टाळ-मृदुंगाचा गजर पुण्याच्या मेट्रोत दुमदुमला, भक्तीमय वातावरणात प्रवासी झाले तल्लीन

Warakari

पुणे : हॅलो महाराष्ट्र – भक्तिभावपूर्ण वातावरणात विठ्ठलनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बुधवारी पुण्यात दाखल झाला. यावेळी हलक्या सरींच्या वर्षांवाने वारकऱ्यांचा (Warakari) आनंद द्विगुणित झाला आणि त्यांच्या उत्साहाला उधाण आले. यादरम्यान वारकऱ्यांनी (Warakari) मेट्रो सफरीचा आनंद लुटला. पुणेकरांचा पाहुणचार घेऊन या दोन्ही पालख्या आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. … Read more

रविवारी कोणती शाळा असते मोदी साहेब? प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास देत आहात?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मेट्रोतून प्रवासही केला. यावेळी मोदींनी मेट्रोतील उपस्थित शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर मोदींच्या या कृतीवरून काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला. रविवारी कोणती शाळा असते ओ मोदी साहेब? असा सवाल काँग्रेसने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रोचे … Read more

“छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रासमोर शेवटी तुम्ही छोटेच”; काँग्रेस नेत्याची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता पंतप्रधान पुणे येथे दाखल झाले. यावेळी त्यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. पटोलेंनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र समोर शेवटी तुम्ही छोटे, अशी … Read more

विना तिकिटाच्या मेट्रो प्रवासावर फडणवीसांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मोबाईलवरून ऑनलाइनद्वारे तिकीट काढत आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला गेला. यावेळी त्यांच्या सोबत राज्यपालांसह विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी व इतर नेत्यांनीही प्रवास केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही आज विना तिकीट मेट्रोतून प्रवास केला. … Read more

मास्क न घालताच मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद; मेट्रो प्रवासादरम्यान ची घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन पार पडले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पध्दतीने तिकीट काढून मेट्रोने प्रवासही केला. मात्र यावेळी मोदींनी मास्क न घातल्याचे निदर्शनास आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर गरवारे मेट्रो स्थानक ते आनंदनगर मेट्रो स्थानक … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन; तिकीट काढून प्रवासही केला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले असून मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपस्थित होते. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी … Read more

“पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह”; फेट्यावरून काँग्रेस नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे मेट्रोचे उदघाटन केले जाणार आहे. त्यासाठी मोदी पुणे येथे येणार आहेत. भाजपने पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला असून या फेट्यावरून काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी टीका आक्षेप घेत टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. … Read more

पुणे मेट्रोच्या पहिल्या ट्रायल रनला अजित पवारांकडून हिरवा झेंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुप्रतीक्षीत पुणे मेट्रो आज अखेर ट्रायल रनच्या निमित्ताने धावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते. वनाज ते रामवाडी … Read more

पुणे विद्यापीठ चौकातील ते दोन पूल पाडण्याबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय 

पुणे । पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाण पूल पाडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यासोबतच इथे एक दुमजली पूल देखील बांधण्यात येणार आहे. शासनाने हे पूल उभारण्यासाठी टाटा- सिमेन्स कंपन्यांसोबत करार करण्याचीही परवानगी दिली आहे. पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणास (पीएमआरडीए) मिळालेल्या या पर्वांगीमुळे लवकरच हे पूल पाडण्यात येतील हे स्पष्ट झाले … Read more

पुणे मेट्रोला मिळाला मुहूर्त; येत्या जून पासून ‘हा’ टप्पा होणार प्रवाशांसाठी सुरु

पुणे प्रतिनिधी | आनंदनगर ते गरवारे महाविद्यालय आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय ते येरवडा या मेट्रो टप्प्यांवरील प्रवाशांना येत्या जूनपासून मेट्रोतून प्रवास करता येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या टप्प्यांतील प्रत्येकी पाच किलोमीटरचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. यापूर्वी पुण्यात डिसेंबरमध्ये मेट्रो धावेल, असा दावा करण्यात … Read more