Pune Metro : पुणेकरांची मेट्रोला तुंबळ गर्दी ; मेट्रोच बंद पडली , व्हायरल झाला व्हिडिओ

Pune Metro : मुंबईनंतर राज्यातील महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण येत असतात. अशा या पुण्याची संख्या देखील काही वर्षात वाढली आहे. परिणामी पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकींमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. बस आणि लोकल नंतर आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचीही (Pune Metro) भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होते आहे. … Read more

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज ! गणेशोत्सवात स्वारगेटपर्यंत धावणार मेट्रो

Pune Metro Swargate

Pune Metro : पुण्यात मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. आता लवकरच पुणेकरांना स्वारगेट पर्यंतचा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. यापूर्वी रुबी हॉल क्लीनिक ते रामवाडी हा मार्ग सुरु करण्यात आला होता. त्याला देखील पुणेकरांचा (Pune Metro) चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या आधी सेवा सुरु होण्याची शक्यता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या … Read more

Pune Metro : पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेला पुणेकरांची पसंती ; स्वारगेट पर्यंत मेट्रो कधी ?

pune metro update

Pune Metro : पुणे मेट्रोला पसंती मिळती आहे. मेट्रोच्या प्रवासी संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी स्थानक मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मेट्रो मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आकडेवारीबाबत माहिती समोर आली आहे. त्यामुळे आकडेवारीवरून रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. … Read more

Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर!! फक्त 100 रुपयांत करता येणार मेट्रोने अमर्याद प्रवास

Pune Metro

Pune Metro| पुणेकरांकडून मेट्रोला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाकडून पुणेकरांसाठी नवनवीन सुविधा देण्यात येत आहेत. यातीलच एक भाग म्हणून मेट्रोने पुणेकरांसाठी दैनंदिन पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे दिवसभरात फक्त शंभर रुपयात मेट्रोने प्रवास करता येऊ शकतो. मेट्रोने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने दिवसभरासाठी एकच शंभर रुपयाचा पास काढला तर तो दोन्ही मार्गांवर … Read more

Pune Metro : मेट्रोच्या विस्तारित मार्गाला शासनाची मंजुरी; आता धावणार चांदणी चौक ते वाघोली

Pune Metro e

Pune Metro : नुकतेच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मट्रो मार्गाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याला प्रवाशांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता मेट्रो मार्गाचा आणखी विस्तार असून चांदणी चौक ते वाघोली दरम्यानच्या मेट्रो विस्तारीकरणाला शासनाचा (Pune Metro) हिरवा कंदील मिळाला आहे. पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पातील ३ हजार ७५६ … Read more

Pune Metro : मेट्रोच्या नव्या मार्गिकेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद ; 4 लाख 33 हजार रुपयांचा महसूल वसूल

Pune Metro new route

Pune Metro : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्च रोजी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रोमार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या मार्गिकेवरील मेट्रोसाठी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर मेट्रो (Pune Metro) चालू झाल्यानंतर तब्बल 52 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी या मार्गाचा वापर केल्याची माहिती मिळते आहे. 4 लाख … Read more

Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचे PM मोदींच्या हस्ते उदघाटन

Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 मार्च) 15,400 कोटी रुपयांच्या अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी पुणे मेट्रोचा (Pune Metro) भूमिपूजन केलं. याशिवाय रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या पुणे मेट्रोच्या मार्गाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा … Read more

Pune Metro : अखेर मुहूर्त मिळाला ! ‘या’ दिवशी होणार रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचे उदघाटन

Pune Yerawada Metro

Pune Metro : आगामी लोकसभा (LS) निवडणुकीसाठी निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने मेट्रो पुढील आठवड्यात बहुप्रतिक्षित रुबी हॉल ते रामवाडी या लाइन 2 चे उद्घाटन करण्याच्या तयारीत आहे. मेट्रोच्या एका आधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार बहुप्रतिक्षित रुबी हॉल ते रामवाडी या लाईन 2 चे उदघाटन दिनांक 6 मार्च रोजी होणार आहे. हे उदघाटन (Pune … Read more

Pune Metro : महत्वाची बातमी ! पुणे मेट्रोची ‘ही’ सेवा होणार बंद

pune metro return ticket

Pune Metro : मुंबई नंतर पुणे हे शहर मोठ्या झपाट्याने विकसित होत आहे. पुण्याच्या विकासात मोठी भर पाडली आहे ती म्हणजे पुणे मेट्रो. अद्याप पुण्यातील सर्व भागात मेट्रो पोहचली नसली तरी लवकरच मेट्रोचा (Pune Metro) विस्तार नियोजित मार्गावर होणार आहे. सध्या काही मार्गावर मेट्रोचा प्रवास सुरु आहे. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र पुणे … Read more

Pune Metro : पुणे मेट्रोची भूमिगत मार्गाची चाचणी यशस्वी ; सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट केला प्रवास

pune metro (1

Pune Metro : पुणे मेट्रोने सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत स्थानकापर्यंतची चाचणी पूर्ण केल्याने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. ही सुविधा लवकरच पूर्णतः कार्यान्वित होईल, जे या प्रदेशातील वाहतूक विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण (Pune Metro) पाऊल म्हणून ओळखले जाईल. प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित बांधकाम वेगाने सुरू आहे. सोमवारी, पुणे मेट्रो (Pune Metro) … Read more