Pune Metro : महत्वाची बातमी ! पुणे मेट्रोची ‘ही’ सेवा होणार बंद

pune metro return ticket

Pune Metro : मुंबई नंतर पुणे हे शहर मोठ्या झपाट्याने विकसित होत आहे. पुण्याच्या विकासात मोठी भर पाडली आहे ती म्हणजे पुणे मेट्रो. अद्याप पुण्यातील सर्व भागात मेट्रो पोहचली नसली तरी लवकरच मेट्रोचा (Pune Metro) विस्तार नियोजित मार्गावर होणार आहे. सध्या काही मार्गावर मेट्रोचा प्रवास सुरु आहे. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र पुणे … Read more

Pune Metro : पुणे मेट्रोची भूमिगत मार्गाची चाचणी यशस्वी ; सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट केला प्रवास

pune metro (1

Pune Metro : पुणे मेट्रोने सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत स्थानकापर्यंतची चाचणी पूर्ण केल्याने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. ही सुविधा लवकरच पूर्णतः कार्यान्वित होईल, जे या प्रदेशातील वाहतूक विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण (Pune Metro) पाऊल म्हणून ओळखले जाईल. प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित बांधकाम वेगाने सुरू आहे. सोमवारी, पुणे मेट्रो (Pune Metro) … Read more

Pune Metro : रुबी हॉल-रामवाडी स्ट्रेच ऑफ लाईन-2 फेब्रुवारीमध्ये सुरू होणार ?

Pune Metro

Pune Metro : पुणे मेट्रो लाईन-२ (Pune Metro) मधील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या भागाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात पुण्याला येण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाईम्स ने दिलेल्या माहितीनुसार मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) ने गेल्या आठवड्यात या मार्गाची अंतिम तपासणी पूर्ण केली आणि व्यावसायिक ऑपरेशनला मंजुरी देण्यापूर्वी किरकोळ निरीक्षणांचे पालन करण्याची … Read more

पुण्यात सुरु होणार 3 नवे Metro मार्ग; अजितदादांनी दिले महत्त्वाचे आदेश

Pune Metro : पुण्यातील काही मार्गावर मेट्रोचे काम पूर्ण झालं असून त्या मार्गावरून मेट्रो धावते आहे. मात्र काही मार्गावरील काम अजून अपूर्ण आहे. पुणे शहरातील मेट्रो मार्गांचा विस्तारीकरण करण्याचे काम आता गती पकडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोच्या (Pune Metro) मार्गाच्या विस्तारीकरणाबाबत संबंधितांना काही महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शहरात लवकरच मेट्रोचे काम … Read more

नवीन वर्षात केंद्राचे पुणेकरांना खास गिफ्ट! पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो वाढवण्यास दिली मंजुरी

pune metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारकडून नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणेकरांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. आता केंद्र सरकारने मेट्रोला निगडीपर्यंत वाढवण्यासही मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नवीन वर्षामध्ये पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरू होणार आहे. ज्यामुळे आता पिंपरी ते निगडीचा प्रवास देखील पुणेकरांसाठी सोपा होऊन जाईल. केंद्र सरकारने पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाला … Read more

येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळापर्यंत असणार स्वतंत्र फिडर सेवा

Pune Yerawada Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यामध्ये सध्या मेट्रोला (Pune Metro) प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पूण्यातील महत्वाच्या ठिकाणी मेट्रो लाईन टाकण्याचे काम सध्या जोरदार सुरु आहे. त्यातच आता येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळापर्यंत स्वतंत्र फिडर सेवा असणार आहे. रुबी हॉल ते रामवाडी या मार्गीकेवरील स्थानकांची कामे ही जोरदार सुरु असून या मार्गीकेसोबतच येथे लोकांची वर्दळ … Read more

Pune Metro : दिवाळीच्या पहिल्या दिवशी पुणे मेट्रो ‘या’ वेळेतच धावणार

Pune Metro time

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणेकरांनो, हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. रविवारी दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण असून सर्वत्र तयारी सुरु आहे. दिवाळीनिमित्त अनेकजण खरेदीसाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना मेट्रोचा (Pune Metro) वापर करत आहेत. परंतु दिवाळीनिमित्त पाहल्याच दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला पुणे मेट्रोने वेळेत बदल केला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करत असताना वेळ … Read more

Pune Metro Line 3 च्या कामाला गती; 4 लाख प्रवाशांना होणार फायदा

Pune Metro Line 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे शहरात सध्या  मट्रोच्या दोन लाईन पुणेकरांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. ह्या दोन्ही मेट्रो लाईनवर पुणेकरांकडून उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता पुणे मेट्रोची हिंजेवाडी – माण लाईन -3 चे काम लवकर पुर्ण होऊन पुणेकरांच्या सेवेत येईल. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या Pune Metro Line 3 हा आढावा घेतला … Read more

Pune Metro : विद्यार्थ्यांना खुशखबर!! मेट्रो प्रवासात मिळणार 30% सवलत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे हे शिक्षणाचे  माहेरघर  समजले  जाते. त्यामुळे पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी देशातील  कानाकोपऱ्यातून येत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा  विचार  करत पुणे मेट्रोने (Pune Metro) पुण्यातील विध्यार्थ्यांसाठी  खास योजना आणली समोर  आणली आहे. ज्यानुसार पुणे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांना “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड” मिळवता  येईल.” एक पुणे विद्यार्थी पास कार्ड … Read more

Pune Metro : पुणेकरांनो, आता मेट्रोच्या स्टेशनवर टाइमपास करणे होणार बंद; रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पुणे मेट्रो (Pune Metro) पुणेकरांच्या पसंतीस पडत असून तिचा आनंद घेण्यासाठी पुणेकर मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे. आणि त्यामुळे इथे गर्दीचे प्रमाणही वाढत आहे. मेट्रोचे स्टेशन हे अत्यंत सुंदर बनवल्यामुळे येथील काही नागरिक केवळ बसण्यासाठी येथे येतात. त्यामुळे प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी मेट्रोन … Read more