प्रवाशांचा वेळ वाचणार ! पुणे रेल्वे स्थानकासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

pune railway station

देशभरात डिजिटलायझेशनला प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारी कामे देखील आता त्यामुळे घर बसल्या करता येणे शक्य होणार आहे. अशातच मध्य रेल्वेने सुद्धा डिजिटलायझेशन च्या दिशेने पाऊल टाकत तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकांनवर QR कोड प्रणाली बसवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याच मोहिमेअंतर्गत देशातील बऱ्याच रेल्वे स्थानकांमध्ये QR कोड प्रणाली बसवण्यात आली आहे. आता पुणे स्थानकासाठी देखील … Read more

पुणे यातही अव्वल ! रेल्वेत अलार्म चेन पुलिंगच्या नोंदवल्या गेल्या सुमारे 400 घटना

alarm chain puller

पुणे तिथे काय उणे ! हि उक्ती तर आपण ऐकलीच असेल. पुणेरी पाट्या , पुणेरी वामकुक्षी , पुणेरी भाषा , पुणेकरांचा स्वॅग काही औरच आहे. इतर सगळ्या गोष्टींप्रमाणे आता पुणेकर आणखी एका बाबतीत अव्वल आले आहेत. पुणे रेल्वे स्थानकावर या वर्षी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील प्रवाशांनी गाड्यांमध्ये अलार्म चेन खेचण्याच्या सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे, … Read more

Ganeshotsav 2024 : पुण्यावरून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडीचे आयोजन ; पहा वेळापत्रक

Ganeshotsav 2024 : आपल्याला माहितीच असेल की शिक्षणाची पांढरी म्हणून ओळखलया जणाऱ्या पुण्याला आता IT हब म्हणून सुद्धा ओळखले जाते आहे. पुण्यात नोकरी, शिक्षण या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन वसलेले आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात कोकणी लोकांचे सुद्धा वास्तव्य आहे. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी गणेशोत्सवासाठी कोकणात जातोच जातो. म्हणूनच ऐनवेळी होणारी गर्दी पाहता … Read more

पुणे जंक्शनवरील रेल्वे डब्याला आग लागण्याची मोठी दुर्घटना; प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण

Railway coach fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे रेल्वे जंक्शनमधील (Pune Railway Junction) अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यात अचानक आग लागण्याची दुर्घटना घडली आहे. ही आग लागल्यानंतर ताबडतोब अग्निकशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी ही आग विझवली. या दुर्घटनेमुळे पुणे जंक्शनवर गोंधळ उडाला होता. मात्र अद्याप ही आग कशी लागली हे समोर आलेले नाही. याचा तपास … Read more