पुणे जंक्शनवरील रेल्वे डब्याला आग लागण्याची मोठी दुर्घटना; प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण

Railway coach fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे रेल्वे जंक्शनमधील (Pune Railway Junction) अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यात अचानक आग लागण्याची दुर्घटना घडली आहे. ही आग लागल्यानंतर ताबडतोब अग्निकशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी ही आग विझवली. या दुर्घटनेमुळे पुणे जंक्शनवर गोंधळ उडाला होता. मात्र अद्याप ही आग कशी लागली हे समोर आलेले नाही. याचा तपास … Read more