पुण्यातून धावणार तब्बल 4 वंदे भारत ट्रेन ; प्रवास होणार अधिक गतिमान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने गेल्या काही वर्षात ट्रेनच्या सोयींमध्ये कायापालट केला आहे. त्यामुळे अनेकजण जवळच्या आणि लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देत आहेत. दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन ट्रेनची निर्मिती होऊ लागली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट झाला असून , वेळेची बचत झाली आहे. त्यातच पुणेकारणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातून धावणाऱ्या वंदे भारत … Read more