मोदी सरकार भारतीय लष्करासोबत आहे की चिनी? राहुल गांधींचा घणाघाती सवाल

नवी दिल्ली । मागील काही महिन्यापासून काँगेस नेते राहुल गांधी चीनच्या लडाखमधील घुसखोरीच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी लडाखमधील चिनी सैन्यांच्या उपस्थितीबाबत विचारणा करताना आपलं सरकार भारतीय लष्करासोबत आहे की चिनी लष्करासोबत ? असा प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना ‘आप क्रोनोलॉजी … Read more

देशवासियांनो कोरोनापासून स्वत:चा जीव स्वतः वाचवा कारण पंतप्रधान मोरांसोबत व्यस्त आहेत- राहुल गांधी

नवी दिल्ली । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशातील करोनाच्या वाढत्या प्रसारावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मोदी सरकारनं म्हटलंय आत्मनिर्भर बना म्हणजेच तुमचा जीव तुम्ही स्वत:च वाचवा कारण पंतप्रधान मोरांसोबत व्यग्र आहेत’ असं म्हणत शेलक्या … Read more

देशाची अर्थव्यवस्था आणि रोजगारावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात दिवसेंदिवस वाढणारा कोरोना आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत पडणारी भर, देशाची खालावलेली अर्थव्यवस्था,रोजगाराचा प्रश्न, जीडीपीतील घसरण या मुद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. “कोरोनाविरोधातील मोदी सरकारच्या … Read more

देशाची स्थिती सुधारण्यासाठी राहुल गांधींचे मोदींना ‘तीन’ महत्वपूर्ण सल्ले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना महामारी मुळे देशाची स्थिती सध्याच्या घडीला बिघडून गेली आहे. ही स्तिथी सुधारण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन महत्वपूर्ण सल्ले दिले आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी हे तीन सल्ले दिले आहेत. 1) गरीबांच्या बँक खात्यात … Read more

GST म्हणजे आर्थिक सर्वनाश ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जीडीपीच्या घसरणीवरुन केंद्र सरकारावर निशाणा साधला आहे. जीएसटी टॅक्स हेच जीडीपीमधील घसणीचं एक मोठ कारण असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. रविवारी राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, जीडीपीच्या घसरणीचं एक मोठं कारण म्हणजे मोदी … Read more

मोदी सरकार म्हणजे, ‘किमान शासन, जास्तीजास्त खासगीकरण’: राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘किमान शासन, जास्तीजास्त खासगीकरण’ ही मोदी सरकारची विचारसरणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकार देशात अनेक क्षेत्रात खासगीकरणाला चालना देत असताना राहुल यांनी त्यांवर बोटं ठेवलं आहे. “मोदी सरकारची विचारसरणी – ‘किमान शासन, जास्तीजास्त खासगीकरण’, कोविड तर एक निमित्त आहे, … Read more

.. म्हणून राहुल गांधींनी मोदी सरकारला करुन दिली ५ महिन्यापूर्वी दिलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची आठवण

नवी दिल्ली । नोटबंदी, जीएसटी, लॉकडाउनच्या निर्णयांवरून मोदी सरकारवर सातत्यानं टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशावर ओढवू शकणाऱ्या आर्थिक संकटाविषयी आधीच सरकारला इशारा दिला होता. मार्च २०१७ रोजी राहुल गांधी यांनी येऊ घातलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केलं होतं. आर्थिक संकटाविषयी सर्तक करणारा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. त्याचबरोबर “जीडीपी २४ टक्क्यांनी … Read more

एकदा विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतरचं केंद्रानं NEET आणि JEE परीक्षेसंबंधी अंतिम निर्णय घ्यावा- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा NEET आणि JEE परीक्षेसंदर्भांत आपलं मत मांडलं आहे. NEET आणि JEE परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि त्यांनी सहमती दर्शवल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा असा सल्ला राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करत उपाय शोधला पाहिजे असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त … Read more

राहुल गांधी सक्षम नेते, त्यांच नेतृत्व सर्वव्यापी ठरेल – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसमध्ये ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते नेतृत्व म्हणजे राहुल गांधी होय.राहुल गांधींचं नेतृत्त्व सर्वव्यापी ठरू शकते. ते सक्षम आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की,  काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. आता त्यांनी जमिनीवरचे काम … Read more

कोरोना लसीच्या बाबतीत मोदी सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक; राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली । कोरोना महामारीने जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना रुग्ण वाढीचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ७५,७६० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १०२३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबिधांची संख्या ३३ लाखांपेक्षा अधिक झाली … Read more