फसणवीस सरकारला हद्दपार करा – बाळासाहेब थोरात

सध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न याबाबत सरकार बोलणं टाळत असून घोषणांच्या जाहिरातबाजीत वास्तवाकडे दुर्लक्ष करण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही खर्गे यांनी केली.

मोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार? – राहुल गांधी

जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत असल्याचं राहुल पुढे म्हणाले.

‘त्या’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींवर शरसंधान

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। हाउडी मोदी कार्यक्रमात मोदी यांनी दिलेल्या अब की बार ट्रम्प सरकार घोषणेवरून नाराजी व्यक्त होत आहे. त्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टीकरणही दिले. याच घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांचे आभार मानत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. “आपल्या पंतप्रधानांच्या अकार्यक्षमतेवर पडदा टाकल्याबद्दल जयशंकर यांचे आभार. परराष्ट्रमंत्री असेपर्यंत तुम्ही … Read more

ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर शरद पवार म्हणतात

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण ईडीच्या कार्यालयात जाणार आहे असे शरद पवार स्वतः म्हणाले होते. त्यानंतर ते आज जाणार देखील होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले त्यानंतर … Read more

या तारखेला हर्षवर्धन पाटील करणार आपला पक्षांतराचा निर्णय जाहीर

पुणे प्रतिनिधी |  कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भाजप प्रवेशाचे वेध लागले असून त्यासाठी त्यांनी काल त्यांच्या कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना भाजप प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर त्यांनी आज आपला निर्णय पूर्ण विचारांती येत्या १० सप्टेंबर पर्यंत जाहीर करतो असे म्हणले … Read more

राहुल गांधींचा पराभव होऊ शकतो तर बाळासाहेब थोरातांचा का नाही : सुजय विखे

संगमनेर प्रतिनिधी | स्वातंत्र्यानंतर गेले सत्तर वर्षे देशात राज्य चालवणा-या कॉंग्रेस अध्यक्षांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव होऊ शकतो तर मग बाळासाहेब थोरातांचा का नाही असे विधान भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. थोरातांच्या होमपिचवरून विखेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेचा रथ आजपासून पुन्हा धावायला लागणार आहे. विदर्भानंतर आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ही यात्रा जाणार … Read more

भाजप नेत्याचा आरोप ; प्रियांका गांधी राहुल गांधींना राखी बांधत नाहीत

भोपाळ ( मध्य प्रदेश )|  रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे आमदार विश्वास सारंग यांनी मध्य प्रदेश आणि काँग्रेस पक्षावर चांगलीच फटकेबाजी केली आहे. शुक्रवारी भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमावेळी आमदार विश्वास सांरग यांनी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राहुल गांधी यांच्यासह नेहरु गांधी कुटुंबावर घणाघाती टीका केली. विश्वास सारंग म्हणाले की, असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही अथवा … Read more

राहुल गांधीनी दिली त्यांच्या मतदारसंघातील पूरग्रस्तांना भेट

Rahul Gandhi, Congress at a relief camp in Kaithapoyil, Wayanad: As your MP, I called CM & requested him to help here as aggressively as possible. I also called the PM &explained to him the tragedy that has taken place here &the need for support from the centre.

काँग्रेस अध्यक्षाची आज होणार घोषणा ; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याला मिळणार अध्यक्ष पद

नवी दिल्ली |  स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक काळ सत्ता गाजवणा-या कॉंग्रेसची आता मात्र पुरती दैना झाली आहे.१३४ वर्षाच्या कॉंग्रेस पक्षाला आता आतून गटबाजीने पोखरले आहे. २०१४ मध्ये देशात मोदी लाट आली आणि ती कायम राखत २०१९ मध्येही देशात मोदी सरकार भाग २ हा अध्याय आरंभला आहे. अशात काँग्रेसची अवस्था बिन अध्यक्षाचा पक्ष अशी आहे. त्यामुळे आज … Read more

म्हणून महाराष्ट्रातील या तरुणाला व्हायचे आहे काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष

पुणे प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या झंझावातासमोर काँग्रेसची पूर्ती गाळण झाली. तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून आज पर्यंत तब्बल दोन महिने काँग्रेसला आपला अध्यक्ष निवडता आला नाही. काँग्रेसचा अध्यक्ष तरुण आणि उच्चशिक्षित असावा असा राहुल गांधी यांचा व्होरा आहे. … Read more