कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने ठोकला अध्यक्ष पदावर दावा

नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभूत झाल्या नंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांच्या जागी कोणत्या नेत्याची वर्णी लावायची यावर पक्ष खलबते कुटत असतानाच मध्य प्रदेशातील कॉंग्रेस नेते अस्लम शेरखान यांनी आपल्याला कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी बसवावे अशी मागणी राहुल गांधी यांना केली आहे. आपण राष्ट्रीय अध्यक्ष पद सांभाळायला असमर्थ असाल … Read more

काँग्रेसच्या १२ आमदारांनी दिले राजीनामे

Untitled design

नवी दिल्ली |राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची जणू स्पर्धात सुरु झाली आहे. अशातच मणिपूरच्या काँग्रेसच्या १२ आमदारांनी राजीनामा दिल्याने चांगलीच राजकीय खळबळ माजली आहे. मणिपूर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष गैखंगम यांच्याकडे मणिपूर मधील १२ आमदारांनी एकाचवेळी आपल्या पदाचे राजीनामे दिले … Read more

पृथ्वीराज चव्हाण होणार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष

Untitled design

नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा कॉंग्रेसच्या वर्किंग कमेटीकडे सादर केला आहे. या राजीनाम्यासंदर्भात कॉंग्रेस वर्किंग कमिटीने एक बैठक देखील घेतली आहे. या बैठकी नंतर आता आणखी एक बैठक पार पडणार आहे. या बैठकी नंतर पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी अंतिम करण्यात … Read more

मी नरेंद्र मोदींचा द्वेष करतो कारण ते प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत : मुख्यमंत्री

Untitled design

नवी दिल्ली |  लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फौरी अधिकच जोरदार झडू लागल्या आहेत. राहुल  गांधी हे नरेंद्र मोदींवर प्रेम करू शकतात मात्र मी करू शकत नाही. कारण नरेंद्र मोदी हे प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत असे वादग्रस्त विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी केले आहे.  एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे … Read more

स्मृती इराणींनी प्रदर्शित केलेला तो व्हिडीओ खोटा : निवडणूक आयोग

Untitled design

लखनऊ (उत्तर प्रदेश ) | पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी ६ मे रोजी पार पडले. या मतदाना दरम्यान राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी बूथ कॅप्चरिंग केल्याचा दावा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. मात्र ज्या व्हिडीओच्या आधारे स्मृती इराणी हा  दावा करत आहेत तो व्हिडीओच नकली असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. एक वृद्ध महिला आपल्याला कमळाचे बटन … Read more

दिल्लीत हालचालीना वेग ; चंद्राबाबुंनी घेतली ‘या’ बड्या नेत्याची भेट

Untitled design

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदानाची सांगता होण्या पूर्वीच विरोधी पक्षांनी सत्ता कमावण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. तेलगु देसम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी आणि  चंद्राबाबू … Read more

पंतप्रधान मोदी उद्योगपतींचे चौकीदार – राहुल गांधी

नवी दिल्ली | गरिबांच्या घराबाहेर चौकीदार नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेसाठी चौकीदार नाहीत, तर अनिला अंबानी सारख्या उद्योजकांची चौकीदारी मोदी करतात, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. झारखंड येथे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. तत्पुर्वी येथे राहुल यांच्या भव्य रोड शोचे आयोजन … Read more

२३ मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? – अमित शहा

नवी दिल्ली | भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रियंका गांधींवर पलटवार केला आहे. प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अहंकारी सोबत दुर्योधनाची उपमा दिली होती. त्यावरुनच, शहा यांनी प्रियंका गांधींना लक्ष्य केले. प्रियंकाजी ही लोकशाही आहे. तुम्ही म्हटलं म्हणून कुणीही दुर्योधन होत नाही. त्यामुळे, 23 मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? असे अमित … Read more

फॅनीच्या तडाख्यातही मोदींचा फोटो शाबूत, भक्तांनी घेतली काँग्रेसची फिरकी

मुंबई | भक्तांच्या सुपीक डोक्यात कधी काय पिकेल याचा अंदाज बांधणं कठीणंच, असाच एक फोटो सध्या मोदी समर्थकांनी सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. त्या फोटोच्या माध्यमातून काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची फिरकी घेण्यात आली आहे. ‘जिनकी तस्वीर को भी हिला न सकी कोई आँधी उनका क्या बिगाडेगा कोई गांधी’ असं कॅप्शन त्या फोटोला दिलं आहे. … Read more

काँग्रेसच्या काळात झाले होते ६ सर्जिकल स्ट्राईक ; काँग्रेसने केली यादी जाहीर

Untitled design

नवी दिल्ली |सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून मोदींची वाह वा होत असताना मनमोहन सिंग यांनी देखील आपल्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा केला आहे. त्याच्या या दाव्याच्या काही वेळा नंतरच काँग्रेसने या संदर्भातील यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्जिकल स्ट्राईक संदर्भातील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिला सर्जिकल स्ट्राईक हल्ला 19 जानेवारी 2008 रोजी, दुसरा 30 … Read more