पंतप्रधान : अब कि बार, शरद पवार

Untitled design

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून विरोधी पक्षांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे असे म्हणून सारखे खिजवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपंतप्रधान पदाची व्यक्ती निवडण्यासाठी २१ मे रोजी दिल्लीत बैठक पार पडत आहे. या बैठकी बाबत चंद्राबाबू नायडू यांनी अधिकृत माहिती दिली आहे. राजकारण बाजूला ठेवून दुःखाच्या प्रसंगी शरद पवार … Read more

तुम्ही भारतीय असल्याचे सिद्ध करून दाखवा ; राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस

Untitled design

नवी दिल्ली | कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारतीय असण्यावर आक्षेप घेत भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी  यांनी गृहमंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता गृहमंत्रालयाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तुम्ही भारतीय असल्याचे सिद्ध करून दाखवा असा स्पष्ट उल्लेख राहुल गांधी  यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसी मध्ये करण्यात आला आहे. पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर … Read more

राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर राष्ट्रवादी कॉंग्रस कडून कॉंग्रेसकडे घ्या असे सांगण्यासाठी मी राहुल गांधी यांची भेट घेतली तेव्हा राहुल गांधी यांनी मला पक्ष बदलण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये जावून तिकडून तिकीट मिळवा असा सल्ला दिला तेव्हा मी थक्कच झालो असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेवून या संदर्भातील … Read more

राहुल गांधींचा थोरांतांच्या घरी केला मुक्काम ; विखेंवर कारवाइ करण्याची झाली चर्चा?

Untitled design

संगमनेर प्रतिनिधी |शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी काल संगमनेर या ठिकाणी सभा घेतली. सभा संपल्या नंतर राहुल गांधी  यांनी बाळासाहेब थोरात यांच्या घरी मुक्काम केला. त्यावेळी राज्याच्या स्थिती बाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ … Read more

बाळासाहेब थोरातांना धक्का ; त्यांनीच नेमलेल्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी |बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विख पाटील हा संघर्ष नगरच्या राजकारणाला नवीन नाही. मात्र बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  राहुल गांधी यांची जिल्ह्यात सभा होण्याअगोदर ठीक एक दिवस आधी  हा राजीनामा दिला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. राधा  कृष्ण विखे पाटील यांचे कॉंग्रेस मध्ये सुरु … Read more

या ठिकाणी राहुल गांधीची सभा घेवून विखे पाटलांना कॉंग्रेसचे ‘चले जाव’ संकेत ?

Untitled design

संगमनेर प्रतिनिधी |अहमदनगर जिल्ह्यामधील दुसरा मतदारसंघ  म्हणजे शिर्डी मतदारसंघ या मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हि सभा संगमनेर या ठिकाणी आयोजित  करून कॉंग्रेसने बाळासाहेब थोरात यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. तर या कृतीतून कॉंग्रेसनेच राधाकृष्ण विखे पाटील यांना ‘चले जाव’ जाव चा इशारा दिला आहे … Read more

‘चौकीदार चोर है’ वरून राहुल गांधी यांचा सर्वोच्च न्यायालयात माफीनामा

Untitled design

नवी दिल्ली |‘चौकीदार चोर है’ या कॉंग्रेसच्या नाऱ्याबाबत राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात स्प्ष्टीक्र्ण द्यावे लागले आहे. भाजपच्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या मानहानी च्या दाव्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली त्यावेळी राहुल गांधी यांनी आपला माफी नामा सादर केला आहे. Congress President Rahul Gandhi files his response in … Read more

राहुल गांधीच्या उमेदवारीवर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला अंतिम निर्णय

Untitled design

अमेठी (उत्तर प्रदेश ) | कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल  गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आपला अंतिम निर्णय सुनावला आहे. राहुल गांधी यांनी संप्तीच्या दिलेल्या माहितीवर आणि दाखल केलेल्या व्यक्तिगत माहितीच्या प्रतिज्ञापत्रावर अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांच्या कडून आक्षेप घेण्यात आला होता. Amethi returning officer declares Congress President Rahul Gandhi’s nomination valid. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/Io0WZYQoLX — ANI UP … Read more

राहुल गांधींच्या संपर्कात आहात का? राज ठाकरे म्हणतात….

Untitled design

मुंबई प्रतिनिधी|  महाराष्ट्र भर झंझावाती सभा घेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप विरोधाची चांगलीच राळ उडवून दिली आहे. एका अंतरराष्ट्रीय वृत्वाहीनीला दिलेल्या मुलखतीत राज ठाकरे यांना तुम्ही राहुल गांधींच्या संपर्कात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर राज ठाकरे यांनी नाही असे उत्तर दिले. मी राहुल गांधी यांच्या संपर्कात नाही. माझे फक्त एकच उदिष्ट आहे नरेंद्र … Read more

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ ; उमेदवारी अर्ज रद्द करण्याची ‘या’ उमेदवाराने केली मागणी

Untitled design

नवी दिल्ली |काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघातील दाखल केलेला उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी अपक्ष उमेदवार ध्रुवलाल आणि बहुजन मुक्ती पक्षाचे उमेदवार अफजाल वारिस यांनी केली आहे. अमेठी येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कडे या दोन उमेदवारांनी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.  Ravi Prakash, lawyer … Read more