रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; महाकुंभ मेळाव्यासाठी 13000 विशेष गाड्या सोडणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाकुंभ मेळाव्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विशेष घोषणा केलेली आहे. महाकुंभसाठी भारतीय रेल्वे तब्बल 13000 विशेष गाड्या सुरु ठेवणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये 3000 महाकुंभ स्पेशल गाड्यांचा समावेश असेल. प्रयागराज येथे येणाऱ्या यात्रेकरूंना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वेने जबरदस्त तयारी केली आहे. 13 जानेवारीला सुरु होणाऱ्या कुंभमेळात यात्रेकरूंना चांगला … Read more