माता वैष्‍णो देवीचं दर्शन करायचंय?; भारतीय रेल्वे देत आहे फक्त 3500 रुपयांचे खास पॅकेज

Indian Railways Mata Vaishno Devi Darshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेकडून आपल्या प्रवाशांसाठी अनेक प्रवासाच्या खास ऑफर्स दिल्या जातात. विशेष करून प्रयत्न स्थळे आणि धार्मिक स्थळासाठी होय. अशीच एका खास ऑफर भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी देण्यात आलेली आहे. वैष्णोदेवीला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी भाविकांसाठी रेल्वेकडून फक्त 3500 रुपये खर्चाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला प्रवासापासून ते राहण्यापर्यंतच्या सर्व सुविधा मिळणार … Read more

Indian Railway : रेल्वे स्टेशनचं नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिलं जातं?

Indian Railway

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी रेल्वेनं प्रवास केलाच असणार. रेल्वेचा (Indian Railway) प्रवास सर्वांच्या खिशाला परवडणारा आणि वेळेत पोहोचवणारा असतो. यामुळे सर्वसामान्यांपासून ते अगदी श्रीमंत व्यक्तींपर्यंत जवळ-जवळ सर्वच जण लांबच्या प्रवासासाठी रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे देखील आपल्या प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा घेऊन येत असते. तुम्ही पाहिलं असेल की स्टेशनवर … Read more

मध्य रेल्वेकडून ख्रिसमसचे गिफ्ट, विशेष सोलापूर-अजमेर रेल्वे सुरू

railway

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – ख्रिसमस निमित्ताने रेल्वे (trains) प्रशासनाने मध्य रेल्वेने सोलापूर-अजमेरदरम्यान साप्ताहिक हिवाळी विशेष चालवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार सोलापूर-अजमेर गाडी क्रमांक 09628 ही साप्ताहिक हिवाळी विशेष एक्सप्रेस 29 डिसेंबर 2022 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत दर गुरुवारी दुपारी 12.50 वाजता सोलापूर येथून सुटेल आणि अजमेर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.05 वाजता पोहोचेल. … Read more

लव्ह जिहाद प्रकरण : मुलीचा ताबा अमरावती पोलिसांकडे, साताऱ्याचे एसपी म्हणाले…

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अमरावती जिल्ह्यातून बेपत्ता झालेली 19 वर्षीय मुलगी सातारा रेल्वे स्टेशन येथे पोलिसांनी ताब्यात घेतली होती. बुधवारी रात्री 10 वाजता संशयित मुलगी एकटीच असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने बेपत्ता मुलीला ताब्यात घेवून अधिक तपासासाठी अमरावती पोलिसांच्याकडे मुलीचा ताबा दिला. मुलीकडे कोणतीही चाैकशी करण्यात आलेली नाही. पुण्याहून ती गोव्याकडे जात होती. पुढील तपासासाठी अमरावती … Read more

Train Cancelled : जन्माष्टमीच्या दिवशी देखील Railway कडून 157 गाड्या रद्द, अशा प्रकारे ट्रेनचे स्टेट्स तपासा !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : हवामान, काही ऑपरेशनल समस्या आणि दुरुस्तीच्या कामांमुळे रेल्वेकडून दररोज मोठ्या प्रमाणावर गाड्या रद्द केल्या जात आहेत. अशा अचानक गाड्या रद्द होण्याने प्रवाशांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. आज (19 ऑगस्ट रोजी) जन्माष्टमी सणाच्या दिवशी देखील रेल्वेकडून देशभरात मिळून एकूण 157 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. खराब … Read more

ई-तिकीटिंग सिस्टीम आणखी वेगवान करण्यासाठी Railway कडून सल्लागार कंपनीची नियुक्ती !!!

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway कडून आता पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीममध्ये अनेक बदल करण्याच्या तयारी केली जात आहे. Railway च्या पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम (PRS) च्या सध्याच्या सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी ग्रँट थॉर्नटन या एडव्हायझरी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या फर्मच्या रिपोर्ट नंतर या वर्षअखेरीस रिझर्वेशन सिस्टीममध्ये सुधारणा केली जाऊ शकते. हे ध्यानात … Read more

Railway कडून आज 142 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे लिस्ट पहा

Ganpati Special Trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway : ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आज रद्द झालेल्या ट्रेनची लिस्ट तपासावी. कारण कदाचित आपण प्रवास करणार असलेली ट्रेन कदाचित रद्द झालेली असू शकेल. हे जाणून घ्या कि, रेल्वेकडून आज 142 गाड्या (Railway) रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी 104 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत, तर 38 गाड्या या अंशत: रद्द … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर !! पुणे- लोणावळा रेल्वे 22 ऑगस्टपर्यंत सुरु होणार

TRAIN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते लोणावळा दरम्यानच्या सर्व लोकल ट्रेन 22 ऑगस्ट पर्यंत पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना महारामारीच्या काळात बंद करण्यात आलेल्या सर्व लोकल गाड्या अद्याप सुरु करण्यात आल्या नव्हत्या. परंतु 22 ऑगस्टपर्यंत सर्व 40 जोड्या लोकल ट्रेन टप्प्याटप्प्याने चालवल्या जाणार आहेत. तसेच … Read more

Railway कडून आज 221 गाड्या रद्द, संपूर्ण लिस्ट तपासा

Ganpati Special Trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway कडून 24 जुलै रोजी (रविवार) अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. IRCTC च्या वेबसाइट माहितीनुसार, रविवारी एकूण 221 गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. अनेक ऑपरेशनल, मेन्टनन्स आणि हवामानाच्या समस्या यामुळे या ट्रेन रद्द केल्याचे मानले जात आहे. या रद्द केलेल्या गाड्यांमध्ये देशभरातील अनेक शहरांमधून धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यांना … Read more

भरधाव ट्रेनसमोर ट्रॅक क्रॉस करायला गेली महिला आणि…;

Railway

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. बऱ्याचवेळा आपण केलेल्या चुका आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला भरधाव ट्रेन (Railway) समोरून येत असतानासुद्धा रेल्वे (Railway) ट्रॅक पार करते. या महिलेने एकदा नव्हे तर दोन वेळा रेल्वे (Railway) … Read more