नव्या वर्षात कसा राहील पाऊस ? हवामान विभागाचा अंदाज पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काहीच दिवस उरले असून, तत्पूर्वी मान्सूनच्या पावसाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 2025 मध्ये मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता जागतिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाऊसाचे प्रमाण चांगले असेल तर कृषी उत्पादनात वाढ होऊन बाजारात सकारात्मक बदल दिसून येतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते .त्यामुळे हि बातमी … Read more

Weather Update | ऐन हिवाळ्यात पुन्हा राज्यात कोसळणार पाऊस; हवामान विभागाने दिला इशारा

Weather Update

Weather Update | संपूर्ण राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उद्या म्हणजे 21 डिसेंबर रोजी राज्यातील 4 ते पाच 5 जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील कांद्याची काढणी चालू झालेली आहे. तसेच … Read more

Weather Update | राज्यातून थंडी झाली गायब; अनेक ठिकाणी पावसाचा ईशारा

Weather Update

Weather Update | नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे, तरी देखील राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण दिसत आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडताना दिसत आहे. वातावरणातून थंडी गायब झालेली आहे. आणि ढगाळ वातावरण सर्वत्र दिसत आहे. हवामान विभाग पावसाबद्दल तसेच थंडी बद्दल रोज अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज … Read more

Weather Update | दिवाळीवर पावसाचे सावट; पुढील 3 दिवस राज्यात कोसळणार सरी

Weather Update

Weather Update | सर्वत्र दिवाळीला सुरुवात झालेली आहे. आणि दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील तीन दिवस पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस वादळी वाऱ्यासह येणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात … Read more

Weather Update | राज्यात दिवाळीवर पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

Weather Update

Weather Update | दिवाळीला सुरुवात झालेली आहे. आज म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे. परंतु या दिवाळीवर पावसाचे सावट आलेले आहे. ते म्हणजे आता यंदाच्या दिवाळीत पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हा पाऊस जास्त प्रमाणात पडणार नाही, परंतु रिमझिम स्वरूपात का होईना? हा पाऊस (Weather Update) येणार आहे. … Read more

Weather Update | राज्यात पावसाचा जोर ओसरला असला, तरीही ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Weather Update

Weather Update | राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि अनेक ठिकाणी सध्या पाऊस देखील पडत आहे. राज्यात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रतीचा पाऊस सुरू झालेला होता. यादरम्यान विविध महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस राज्यातील हवामान कोरडे असणार आहे. परंतु … Read more

Weather Update | राज्याला सोसाट्याच्या वाऱ्याचा धोका; दाना चक्रीवादळ कुठे धडकणार?

Weather Update

Weather Update | सध्या राज्यामध्ये परतीचा पाऊस चालू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पडलेले आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दल अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस 9Weather Update) पडणार आहे. त्यामुळे या विभागांना येल्लो अलर्ट … Read more

Weather Update | राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; IMD ने दिला इशारा

Weather Update

Weather Update | सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबई आणि ठाण्यात तर गेल्या दोन-तीन दिवसापासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडत आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दल सतत अंदाज व्यक्त करत आहे. अशातच हवामान विभागाने आज म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान कसे असणार आहे? याबद्दलची … Read more

weather Update | आजही राज्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार पाऊस; IMD ने दिला येलो अलर्ट

weather Update

weather Update | राज्यामध्ये परतीचा पाऊस सुरू झालेला आहे. काही ठिकाणी ऑक्टोबरच्या उन्हाचा चटका बसत आहे. तर काही ठिकाणी मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर कडाक्याचे ऊन पडते. तर रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. विदर्भात देखील तापमानाचा पारा वाढलेला आहे. परंतु तिथे पाऊस (weather Update) देखील पडत आहे. राज्यात पावसाला पोषक … Read more

Weather Update | राज्यात पावसाचा जोर वाढला; या विभागांना दिला येल्लो अलर्ट

Weather Update

Weather Update | संपूर्ण राज्यात परतीचा पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणेसह राज्यातील विविध ठिकाणी या पावसाने सुरुवात केलेली आहे. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामानाने विभागाकडून वर्तमान झालेली आहे. हवामान विभाग हे दररोज पावसाबद्दलच्या अंदाज व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी आज म्हणजे 20 … Read more