Weather Update | आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्याला दिला रेड अलर्ट
Weather Update | गेल्या दोन दिवसापासून राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस(Weather Update) पडताना दिसत आहे. काही भागांमध्ये उघडझाप तर काही लोक काही भागांमध्ये मात्र चांगलाच मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आणखी काही दिवस हा पाऊस महाराष्ट्रात राहणार आहे. अशातच आता हवामान विभागाने आज म्हणजे 25 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात कसे हवामान असणार … Read more