Mansoon Update | ‘या’ दिवशी महाराष्ट्रात होणार मान्सूनचे आगमन; पंजाबराव डख यांनी लावला अंदाज

Mansoon Update

Mansoon update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. परंतु काही ठिकाणी मात्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महाराष्ट्राकडे सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून उष्ण वारे येत आहेत. यामुळे राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे आता पाऊस आणि लवकरात लवकर आगमन करावे. अशी शेतकऱ्यांची इच्छा … Read more

Weather Update | मुंबईमध्ये वाढले तापमान, तर कोकण मराठवाड्यात पावसाचा तडाखा; जाणून तुमच्या शहराचे वातावरण

Weather Update

Weather Update | मान्सून राज्यात येण्यासाठी अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहे. अनेक ठिकाणी सध्या मान्सूनपूर्व पाऊस चांगला पडत आहे. काही ठिकाणी वातावरण तयार होत आहे. परंतु पाऊस मात्र येत नाही. राज्यांमध्ये अनेक ठिकाणी उष्णतेचा दाह वाढलेला आहे. विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे तापमान अगदी 40 च्या पार गेलेले दिसत आहे. हवामान विभागाने … Read more

Monsoon Update | मान्सून अंदमानमध्ये दाखल, ‘या’ दिवशी महाराष्ट्रात करणार एंट्री

Monsoon Update

Monsoon Update | आपल्या भारतीय हवामान खाते हे हवामानाविषयी नेहमीच त्यांचे अंदाज व्यक्त करत असतात. आणि ते अंदाज खरे देखील ठरत असतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे, तर अनेक ठिकाणी आपल्याला कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने 19 मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. असा अंदाज व्यक्त … Read more

Monsoon Update | ‘या’ दिवशी केरळमध्ये होणार मान्सूनचे आगमन, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Monsoon Update

Monsoon Update | शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत एका महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे यावर्षी 21 मे रोजी केरळमध्ये पाऊस दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावर्षी 7 जून रोजी कोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी मान्सून 11 तारखेला दाखल झाला होता. परंतु या वर्षी तो 7 जून रोजी दाखल होण्यार आहे. … Read more

मुंबईत मुसळधार पाऊसाचा हाहाकार; 2 ठिकाणी कोसळले मोठमोठे होर्डिंग; Video Viral

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाने (Mumbai Rain) वादळ वाऱ्यासह हजेरी लावली आहे. सुरुवातीला अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये पावसाळी हजेरी लावली होती. पुढे ठाणे शहर, नवी मुंबई, पालघरमध्ये आहे पाऊस कोसळायला सुरुवात झाली. बघता बघता मुसळधार पावसासह वेगाने वारे वाहू लागले. ज्यामुळे मुंबईत 2 ठिकाणी मोठमोठे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग कोसळतानाचे दृश्य … Read more

Weather Update | मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात मे मध्ये येणार उष्णतेची लाट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे तापमान

Weather Update

Weather Update | नुकतेच मे महिन्याला सुरुवात झालेला आहे. राज्यामध्ये अगदी मार्च महिन्यापासूनच उन्हाचा कहर जाणवत होता. आजकाल हे तापमान वाढत चालले आहे. यापुढे तापमान वाढीमध्ये मोठा वाढ होणार, असल्याचे हवामान विभागाने व्यक्त केलेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता पुढील काही दिवस म्हणजे मे महिन्यामध्ये हे तापमान तसेच राहणार आहे. राज्यात उष्णतेची लाट येण्याची … Read more

कडक उन्हाळ्यात राज्यातील या भागात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कडक उन्हाळ्याने महाराष्ट्रातील नागरिकांना हैराण करून सोडले आहे. यात देशातील काही भागात उष्णतेची लाट आल्यामुळे तर जनजीवन विस्कळीत होऊन बसले आहे. अशा परिस्थितीतच नागरिकांना थंडावा देणारी एक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये पाऊस कोसळेल (Heavy Rain) असा अंदाज वर्तवला आहे. असे झाल्यास नागरिकांची या … Read more

Rain Update |शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! यंदा कोसळणार मुसळधार पाऊस, पिकांना येईल बहर

Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील वर्षी अनेक भागांमध्ये खूप कमी पाऊस झाला. यामुळे अनेक भागातील लोकांना दुष्काळाला सामोरे जावे लागले. रब्बी पिकावरही या पावसाचा परिणाम झाला होता. पावसाळ्यानंतर विहिरी आणि नदीचे पाणी आटल्यानंतर पिण्याचा पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाला. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार या यावर्षी मात्र भरभरून पाऊस (Rain Update) पडणार आहे. आशिया पॅसिफिक इकॉनोमिक … Read more

Weather Update | सावधान ! पुढील 4 दिवसात विजांच्या कडकडासह होणार मुसळधार पाऊस, IMD चा रिपोर्ट समोर

Weather Update

Weather Update | नुकतेच संपूर्ण देशात उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. परंतु देशातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या उन्हाळ्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा पुढील काही दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने (Weather Update) वर्तवलेली आहे. त्यांनी आधीच शेतकऱ्यांना सतर्क … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! भारतात यावर्षी सरासरी पेक्षाही पडणार अधिक पाऊस

Farmers news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एशियन-पॅसिफिक इकोनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरने (APEC) दिलेल्या माहितीनुसार यावर्षी भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. त्यामुळे दुष्काळामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या शेतात पीक फुलवता येणार आहे. तर, अधिक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई ही जाणवणार नाही. भारतामध्ये यावर्षी अधिक पाऊस पडल्यास पिकांचे … Read more