…. तेव्हा बाळासाहेबांचा ‘राजा’ ढसाढसा रडला; काका- पुतण्याच्या नात्यावर मनसेची खास पोस्ट

Raj Thackeray Cry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात काका- पुतण्यांची चर्चा सतत रंगत असते. प्रत्येकी वेळी काकाने पुतण्याला राजकारणात आणलं आणि पुतण्याने मात्र काही काळानंतर काकाची साथ सोडत दुसरी वाट धरली असच चित्र महाराष्ट्राने पाहिले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वाद महाराष्ट्र्र बघत आहे. काल लातूर येथील एका कार्यक्रमात काका पुतण्याच्या नात्याबद्दल … Read more

हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्यावा; राज ठाकरेंची मागणी

Raj And balasaheb thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि हरित क्रांतीचे जनक एस. एम स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या घोषणेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून देखील एक प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्यांनीशिवसेना … Read more

मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार? मोजक्या शब्दात राज ठाकरेंनी दिले प्रत्युत्तर

Raj Thackeray MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आता वंचित बहुजन आघाडी (VBA) पक्षाचा समावेश महाविकास आघाडीत करण्यात आला आहे. त्यामुळेच पुढे जाऊन तुमचा पक्ष ही महाविकास आघाडीमध्ये जाणार का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारण्यात आला होता. यावर राज ठाकरेंनी रोखठोक उत्तर दिले आहे. तसेच, यांच्या महाविकास … Read more

Pune Lok Sabha 2024 : जागा 1 अन इच्छुक उमेदवार 5; पुणे लोकसभेसाठी राज ठाकरे कोणाला तिकीट देणार?

Pune Lok Sabha 2024 MNS

Pune Lok Sabha 2024। आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असून त्यादृष्टीने सर्वच राजकी पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपावर चर्चा सुरु आहेत तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. मनसेकडून खास करून पुणे आणि नाशिक लोकसभा मतदार संघावर बारकाईने लक्ष्य आहे. … Read more

हिंदी आपली राष्ट्रभाषा नव्हेच; राज ठाकरेंचं उदाहरणासह स्पष्टीकरण

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही. ज्या पद्धतीने मराठी, तेलगू, कन्नड भाषा आहेत, तशीच हिंदी आहे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं (Vishwa Marathi Sammelan) आयोजन करण्यात आलं आहे यावेळी राज ठाकरेंनी भाषेबाबत महाराष्ट्रातील लोकांना जागृत केलं. तसेच मराठीतच बोला असं … Read more

मनोज जरांगेंचे अभिनंदन, आता आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा; राज ठाकरेंचा सरकारला टोला

Raj Thackeray, jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अखेर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आरक्षणाला यश मिळाले आहे. राज्य सरकारने आज मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच, या संबंधित राज्यपत्र देखील जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) … Read more

राज ठाकरेंच कर्तुत्व काय? त्यांनी टोल नाके बघावेत; सदावर्ते चांगलेच संतापले

Gunaratna Sadavarte Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वकील गुणरत्ने सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सदावर्ते यांच्या सुरक्षेवर जो खर्च होतोय, त्यावर मनसेने आक्षेप घेतला होता. सदावर्ते यांच्या सुरक्षेवर दर महिन्याला 20 लाख खर्च होतोय, ते काय सरकारचे जावई आहेत का असा सवाल मनसेने केला … Read more

महाराष्ट्रात पैसे देऊन बलात्कार होतोय; राज ठाकरेंनी जनतेला केलं सावध

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत, सगळ काही हिसकावण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना धोक्यांची घंटा सांगितली आहे. राज ठाकरे आज अलिबाग दौऱ्यावर असून त्याठिकाणी त्यांनी जमीन परिषद आयोजित केली होती. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जमीन व्यवहारांबाबतच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य … Read more

राज ठाकरे एकनाथ शिंदेंशी युती करणार? मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य

raj thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेनेमध्ये बंद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत गेला आहे. त्यामुळेच राज्यात सध्या शिंदे फडणवीस सरकार स्थापित झाले आहे. मुख्य म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत असताना एक वेगळीच चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे. ती चर्चा म्हणजे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या युतीची. या चर्चांनी राजकिय वर्तुळात जोर … Read more

राजकारणातील मोठी बातमी! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; चर्चांना उधाण

Raj And Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असताना एका वेगळ्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती चर्चा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या भेटीची. एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळाच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच या भेटी दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये … Read more