राजच्या लाव रे तो व्हिडीओची मुख्यमंत्र्यांनी घेतली धास्ती ; बदलला सभेचा वेळ

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | बिकन शेख,  ‘ये लाव रे तो व्हिडोओ’ची धास्ती मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या वेळापत्रक बदलास असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे.मोदी आणि शाह सत्तेत नको म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. यामधून मोदी सरकारच्या योजनांचे ते वाभाडे काढत आहेत. याची धास्ती घेत नाशकातील मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या वेळापत्रकात बदल करण्यात … Read more

राहुल गांधींच्या संपर्कात आहात का? राज ठाकरे म्हणतात….

Untitled design

मुंबई प्रतिनिधी|  महाराष्ट्र भर झंझावाती सभा घेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप विरोधाची चांगलीच राळ उडवून दिली आहे. एका अंतरराष्ट्रीय वृत्वाहीनीला दिलेल्या मुलखतीत राज ठाकरे यांना तुम्ही राहुल गांधींच्या संपर्कात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर राज ठाकरे यांनी नाही असे उत्तर दिले. मी राहुल गांधी यांच्या संपर्कात नाही. माझे फक्त एकच उदिष्ट आहे नरेंद्र … Read more

“गंगाधर ही शक्तिमान है” असे म्हणत भाजपची राज ठाकरे यांच्यावर टीका

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी |   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ काल सोलापूरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत भाजपवर सडकून टीका करत राज ठाकरे यांनी मतदारांना कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे सभा संपल्या नंतर सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर काही वेळाने उस्मानाबाद येथील सभा संपवून शरद … Read more

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास राज ठाकरेंचा विरोध

Raj Thakrey

मुंबई | आधीपासून मुंबईच्या महापौरांचा जो बंगला आहे तो कुणाच्यातरी हितसंबंधासाठी बाळासाहेबांच्या नावाने गिळला जातोय. आज शिवसेनेने महापौर बंगला मागितला आहे. उद्या दुसरे कुणी राजभवन मागतील. अशा स्थानमाहात्म्य असलेल्या वास्तूंवर अधिकार सांगून सत्ताधारी चुकीचे पायंडे पाडत असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी मुंबईतील विविध विषयासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता … Read more

आता मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांमधेसद्धा बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार

thumbnail 1531491139389

नागपूर | १ ऑगस्टपासून मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहात नागरिकांना बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. बाहेरचे खाद्यपदार्थ आत घेऊन जाण्यास मज्जाव करणाऱ्या मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांवर सरकार कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत अाज दिली आहे. पुण्यात काही महिन्यापूर्वी सामान्य नागरिकांनी मल्टिफ्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या अवास्तव दराचा विरोध केला होता. तसेच मनसेचे … Read more