राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

मुंबई । राज्यात आत्तापर्यंत ९३ हजार कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून तसंच प्लाझ्मा थेरपीमुळेही अनेक लोक बरे होत आहेत. प्लाझ्मा थेरेपी महाराष्ट्रात यशस्वी ठरते आहे. १० पैकी ९ रुग्णांना या थेरेपीमुळे फरक पडतोय अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एवढंच नाही तर Remdesivir आणि Favipiravir ही दोन्ही औषधं येत्या २ दिवसात सगळ्या जिल्ह्यांमध्ये … Read more

प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करणार- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करत आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरत आहे. १० पैकी ९ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरु करत आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. विनाकारण बाहेर फिरु … Read more

रुग्णवाहिकांबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई । कोरोना संकटात रुग्णवाहिकांबाबत राज्यभरातून तक्रारी येत होत्या, अर्धा किलोमीटरसाठी ५ ते ८ हजार रुपये आकारले जातात, त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायचा त्याचा निर्णय त्या-त्या जिल्ह्यातील आरटीओकडून घेण्यात येईल. आरटीओकडून ठरवण्यात आलेल्या दरांहून अधिक दर घेतल्यास, … Read more

राज्यात दिवसभरात सापडले 4 हजार 841 नवे कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1 लाख 47 हजार वर

मुंबई | राज्यात आज 4841 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 147741 अशी झाली आहे. आज नवीन 3661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 77453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 63342 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आता कोरोना व्हायरसपासून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली … Read more

यापुढे कोरोना रिपोर्ट थेट रुग्णांना मिळणार नाहीत; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिल ‘हे’ कारण

मुंबई । यापुढे कोरोनाचा रिपोर्ट थेट रुग्णांना दिला जाणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. हा निर्णय घेण्यामागचे कारणही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले. रुग्णांना कोरोनाचा रिपोर्ट दिल्यास कोणतीही लक्षणे नसलेली व्यक्ती देखील तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात दाखल होते. खासगी रुग्णालयात गरज नसताना त्यांना ऑक्सिजन आणि आयसीयू दिले जाते. त्यामुळे इतर रुग्णांना … Read more

दिलासादायक! राज्यात एका दिवसात ५ हजार ७१ रुग्णांना डिस्चार्ज 

मुंबई । गेले तीन महिने कोरोनाचे सावट राज्यावर आहे. रोज रुग्ण वाढत आहेत. मात्र आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज राज्यभरातून सुमारे ५ हजार ७१ रुग्ण बरे झाले असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दुसऱ्यांदा राज्यात बरे झालेल्या रुग्णांची उच्चाँकी वाढ झाली आहे. दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत करोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना … Read more

कोरोना टेस्ट झाली आणखी स्वस्त; ठाकरे सरकारनं केली ५० टक्के दर कपात

मुंबई । खासगी लॅबमध्ये होणाऱ्या कोविड चाचणीच्या दरात तब्बल ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारनं घेतला आहे. कोविड रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. आयसीएमआरनं निश्चित केलेले कोरोना चाचणीचे ४ हजार ५०० रुपये हे शुल्क रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. या निर्देशानुसार ठाकरे सरकारनं चाचण्यांच्या दरात थेट ५० टक्क्यांनी … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांनी गाठला १ लाखाचा टप्पा; दिवसभरात सापडले ३ हजार ७१७ नवे रुग्ण

मुंबई । राज्यात अनलॉक केल्यानंतर करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज ३ हजार ४९३ नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १४१ झाली आहे. तर आज १२७ रुग्ण दगावल्याने राज्यातील करोनाने दगावलेल्यांची संख्या ३ हजार ७१७ झाली आहे. तर मुंबईत आज सर्वाधिक ९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात … Read more

धनंजय मुंडे हे फायटर; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल – राजेश टोपे

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा कोरना अहवाल पोझिटिव्ह आला आहे. याबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही पुष्टी दिली आहे. मुंडे हे कोरोना पोझिटिव्ह आलेले आहेत. त्यांचे दोन रिपोर्ट केलेले. त्यातील एक रिपोर्ट पोझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह आला. ब्रिच कँडीमध्ये एडमिट करणार आहोत. ते तसे फायटर … Read more

राज्यातील कंटेन्मेंट झोनबाबत राजेश टोपेंनी केंद्राला केली ‘ही’ मागणी

मुंबई । महाराष्ट्रातील ४ हजार कंटेन्मेंट झोनमध्ये अंदाजे १ कोटी लोक अडकून आहेत. शिवाय यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांवर मोठा भार पडत आहे. प्रशासन आणि पोलिसांवरील भार कमी करण्यासाठी कंटेन्मेंट झोनचा कालावधी १४ दिवसांवर आणावा, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. राज्यचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही मागणी केली. राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा … Read more