बारामती बंद!! पवारांवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी निदर्शने
पुणे प्रतिनिधी। राज्यातील बहुचर्चित राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केलाआहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पवारांवर दाखल केलेला गुन्हा हा राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा आरोप करत बारामती बंदची हाक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. त्याला … Read more