खासदार निवडून आले पण लोकसभेला रत्नागिरीनं महायुतीला लीड काही दिलं नाही
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरीचं राजकारण शिवसेना या शब्दाभोवती सुरू होतं आणि शिवसेना या शब्दापाशीच येऊन थांबतं… आकडेवारीच बोलायची झाल्यास एकूण पाच मतदारसंघ असणाऱ्या या जिल्ह्यात शिवसेनेकडे चार तर अजित पवार गटाकडे अवघी एक जागा आहे… पक्ष फुटीमुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यात प्रत्येकी 2 आमदार विभागले गेले असले तरी इथला सामान्य, कडवा आणि निष्ठावान शिवसैनिक … Read more