खासदार निवडून आले पण लोकसभेला रत्नागिरीनं महायुतीला लीड काही दिलं नाही

Ratnagiri Assembly Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरीचं राजकारण शिवसेना या शब्दाभोवती सुरू होतं आणि शिवसेना या शब्दापाशीच येऊन थांबतं… आकडेवारीच बोलायची झाल्यास एकूण पाच मतदारसंघ असणाऱ्या या जिल्ह्यात शिवसेनेकडे चार तर अजित पवार गटाकडे अवघी एक जागा आहे… पक्ष फुटीमुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यात प्रत्येकी 2 आमदार विभागले गेले असले तरी इथला सामान्य, कडवा आणि निष्ठावान शिवसैनिक … Read more

Travel : आहो खरंच…! कोकणातही आहे मिनी महाबळेश्वर ; पावसाळ्यात एकदा पहाच

travel machal

Travel : कोकण म्हंटलं की आपल्याला सुंदर निळ्याशार समुद्राची आठवण येते. सुंदर स्वच्छ पाणी समुद्र किनारे , नारळ ,आंबा फणसाच्या बागा असं सगळं बरंचसं चित्र डोळ्यासमोर उभे राहते मात्र तुम्हाला माहिती आहे का सुमद्राशिवाय कोकणात एक असं ठिकाण दडलंय ज्याला मिनी महाबळेश्वर (Travel) म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. आजूबाजूला सुंदर डोंगर दऱ्या , थंडगार हवा … Read more

Ratnagiri Ganpatipule : महाराष्ट्रातील असे गणेशमंदिर, जिथे समुद्राच्या लाटा करतात बाप्पाच्या पायाला स्पर्श

Ratnagiri Ganpatipule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratnagiri Ganpatipule) महाराष्ट्रातील अनेक मंदिरे जगभरात प्रसिद्ध आहेत. काही मंदिरे त्यांच्या वैभवशाली इतिहासामुळे तर काही मंदिरे अध्यात्मिक वारसा आणि आख्यायिकांमुळे प्रसिद्ध आहेत. तर काही मंदिरे मात्र पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. जिथे कायम पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. असेच एक सुंदर मंदिर कोकणात आहे. जे तीर्थक्षेत्र देखील आहे आणि पर्यटन म्हणून सुद्धा … Read more

Maharashtra Tourism : देशातील एकमेव गणेश मंदिर जिथे पोहचतात समुद्राच्या लाटा ; उन्हाळ्याच्या सुट्टीत आवश्य भेट द्या

Maharashtra Tourism : सुंदर समुद्रकिनारे ,निसर्ग संपन्नतेने नटलेला असा हा महाराष्ट्र पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. सुट्ट्या असो की विकेंड महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळे नेहेमीच गर्दीने फुल्ल असतात. आता लवकरच उन्हाळी (Maharashtra Tourism) सुट्टी सुरु होईल तुम्ही सुद्धा उन्हाळी सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचा प्लॅन केला असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास महाराष्ट्रीयन पर्यटन स्थळे घेऊन आलो … Read more

Weekend Destinations : विकेंडचे परफेक्ट डेस्टिनेशन ठरतील महाराष्ट्रातील ‘ही’ ठिकाणं

Weekend Destinations

Weekend Destinations : पाच दिवस भरपूर काम करून तुमचा मेंदू थकला असेल आणि विकेंड ला आपल्या कुटुंबासोबत तुम्हाला एक रेफ्रेशमेंट देणारा क्वालिटी टाइम घालवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या अशा काही ठिकाणांची माहिती सांगणार आहोत जिथे गेल्यावर (Weekend Destinations) तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मस्त वेळ घालवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया या ठिकांणाबद्दल… महाबळेश्वर … Read more

Maharashtra Tourism : यंदाच्या उन्हाळी सुट्टीत भेट द्या ‘या’ पर्यटन स्थळांना

Maharashtra Tourism : सह्याद्रीच्या कडा , सुंदर समुद्रकिनारे ,निसर्ग संपन्नतेने नटलेला असा हा महाराष्ट्र पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. सुट्ट्या असो की विकेंड महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळे नेहेमीच गर्दीने फुल्ल असतात. आता लवकरच उन्हाळी (Maharashtra Tourism) सुट्टी सुरु होईल तुम्ही सुद्धा उन्हाळी सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचा प्लॅन केला असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास महाराष्ट्रीयन पर्यटन … Read more

Purnagad Fort : कोकणातील गर्द झाडीत दडला आहे शिवकालीन जलदुर्ग; फिरायला पुरतात फक्त 15 मिनिटं

Purnagad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Purnagad Fort) आपल्या महाराष्ट्र्राला भव्य असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इतिहास म्हटलं की, सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि त्यांचे गड किल्ले समोर येतात. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवरायांना अनेक गड किल्ल्यांचे योगदान लाभले. ज्यातील काही किल्ले त्यांनी लढाई करून जिंकले होते. तर काही किल्ले त्यांनी बांधले होते. यांपैकी काही … Read more

Maharashtra Tourism : एक अद्भुत किल्ला…1 ज्याचा भुयारी मार्ग जातो थेट आरबी समुद्रापर्यंत

Maharashtra Tourism : महाराष्ट्र (Maharashtra Tourism) म्हणजे गड -किल्ल्यांचे राज्य… राज्यातल्या अनेक भागात इतिहासकालीन गड -किल्यांनी आजही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. आजही हे किल्ले इतिहासाची साक्ष देतात. दुसरी महत्वाची आणि आश्चर्यचकित क्राऊन टाकणारी गोष्ट म्हणेज या किल्ल्यांची रचना. आता आपल्या कोकणातल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचीच गोष्ट पहा ना आजही हा किल्ला विशाल समुद्रात ठामपणे उभा आहे. … Read more

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात उभारणार संभाजी महाराजांचा सर्वांत उंच पुतळा

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue । स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा सर्वात उंच पुतळा रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. जिजामाता उद्यानात हा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला असून उद्या ४ फेब्रुवारीला या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या पुतळ्याचं अनावरण म्हणजे रत्नागिरीसाठी ऐतिहासिक क्षण आहे. या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, … Read more

हायड्रोजन तयार करणाऱ्या जिवाणूचा शोध ; इंधन क्षेत्रात क्रांती घडणार?

hydrogen- producing bacteria

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सूक्ष्मजीव जगात प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात असतात . प्रत्येक सूक्ष्मजीवाचे परिसंस्थेत महत्वाचे स्थान आहे. अश्याच एका सूक्ष्मजीवाचा शोध आगरकर संशोधन संस्थेच्या शाश्त्रज्ञानी घेतला आहे. हा सूक्ष्मजीव रत्नागिरीतील आरवली  येथील गरम  पाण्याच्या झऱ्यात असलेल्या पाण्यात सापडला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या जिवाणूमध्ये हायड्रोजन निर्माण करण्याची (Hydrogen-Producing Bacteria) क्षमता आहे. सूक्ष्मजीव गरम पाण्यातील झऱ्यात … Read more