RBI चा मोठा निर्णय ; शेतकऱ्यांसाठी को-लॅटरल फ्री कर्जाच्या रक्कमेत वाढ

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास काहीच आठवडे उरले आहेत. त्यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या को-लॅटरल फ्री कर्जाच्या मर्यादेत वाढ करत, आरबीआयने आता ही मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांना आनंदाची … Read more

RBI चा मोठा निर्णय; ग्राहकांना UPI द्वारे स्मॉल फायनान्स बँकांकडून मिळणार कर्ज

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेची 6 डिसेंबर रोजी मॉनेटरी पॉलिसीची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे . या बैठकीत कर्जाच्या संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये स्मॉल फायनान्स बँकांचे जे ग्राहक आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकांना आता UPI सुविधेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणार असून, याआधी हि सुविधा फक्त शेड्युल्ड … Read more

2 बँकांमध्ये खाती असतील तर भरावा लागणार दंड? जाणून घ्या RBI चा नवीन नियम

RBI Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रिझर्व बँकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. गव्हर्नर शशिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरबीआयच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बँकांवर कठोर कारवाई केलेली आहे. आणि त्यांना थंड देखील ठोठावला आहे. परंतु आता काही बँकांचे थेट लायसन्स रद्द करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतलेला आहे. यामध्ये देशातील दोन … Read more

डिसेंबरमध्ये RBI पतधोरण समितीची बैठक ; व्याजदर कमी होण्याची शक्यता

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईमुळे अनेक लोकांची चिंता वाढत असून , बऱ्याच वस्तूंची खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच काही बँकानी त्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (MPC) बैठक डिसेंबर महिन्यात होणार असून , त्या बैठकीत देशाच्या धोरणात्मक व्याजदराबाबत महत्वपूर्ण निर्णय होणार आहेत. या निर्णयामध्ये व्याजदर कमी … Read more

बँकांकडून ग्राहकांसाठी अलर्ट ! आता ठेवावा लागणार ‘इतका’ मिनिमम बॅलन्स

minimum bank balance

सध्या बहुतांश बँका बचत खाते उघडताना किमान शिल्लक ठेवण्याची अट घालतात. याचा अर्थ खातेदाराला त्याच्या खात्यात एक निश्चित रक्कम कायम ठेवावी लागते. नाहीतर बँक दर महिन्याला शुल्क आकारतात. बऱ्याच लोकांना बँकांच्या या नियमांबद्दल माहिती नसते. नियमित शुल्कामुळे खातेदारांच्या खात्यातील रक्कम हळूहळू संपत येते. त्यामुळे कोणत्या बँकेत मिनिमम बॅलन्स म्हणून किती पैसे ठेवावेत हे जाणून घेणे … Read more

RBI | RBI ने ‘या’ दोन मोठ्या बँकांना ठोठावला कोट्यावधी रुपयांचा दंड; जाणून घ्या कारण

RBI

RBI | RBI म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सगळ्या बँकांवर खूप काटेकोरपणे लक्ष असते. अशातच आता रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून देशातील दोन मोठ्या बँकांवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक यांच्यावर RBI ने कारवाई केलेली आहे. नियमांचे पालन केल्यामुळे या दोन बँकांना आरबीआयने कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आणि … Read more

RBI Warns | RBI च्या नावाने होतोय मोठा फ्रॉड; बँकेने दिलेला सतर्कतेचा इशारा

RBI Warns

RBI Warns | आजकाल सगळेच आर्थिक व्यवहार हे डिजिटल पद्धतीने होतात. डिजिटल पद्धतीने सगळे व्यवहार झाल्याने लोकांना खूप जलद गतीने व्यवहार करता येतात. परंतु या टेक्नॉलॉजीचा वापर करूनच आजकाल मोठ्या प्रमाणात लोकांची आर्थिक फसवणूक देखील होत आहे. अनेक लोकांचे पैसे लुबाडले जात आहेत. लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचे आम्हीच दाखवून त्यांच्याकडून अनेक स्कॅम करणारे लोक पैसे घेत … Read more

RBI 90 Quiz : RBI देतेय 10 लाख रुपये जिंकण्याची संधी; फक्त सोडवा ‘ही’ प्रश्नमंजुषा

RBI 90 Quiz

RBI 90 Quiz । बातमीचे नाव ऐकूनच तुम्हाला वेगळं काहीतरी वाटेल, पण होय हे खरं आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank Of india) १० लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे. मात्र त्यासाठी तुम्ही पदवीधर असं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ९० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी स्पर्धा (RBI 90 क्विझ) आयोजित … Read more

CIBIL Score : CIBIL स्कोरबाबत RBI ने नियम बदलला; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

CIBIL Score rule changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । CIBIL Score .याला क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात…. हा एक तीन अंकी आकडा आहे जो 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. एखाद्या व्यक्तीची क्रेडिट योग्यता सिबिल स्कोरमधून समजते. तसेच एखाद्या व्यक्तीची कर्ज घेण्याची आणि परतफेड करण्याची क्षमता किती आहे हे तुमच्या सिबिल स्कोर वरून कळते. जेव्हा आपण कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी … Read more