RBI ची ‘या’ बँकेवर कारवाई; 2.20 कोटी रुपयांचा दंड

rbi action on Indian Overseas Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कधी सार्वजनिक क्षेत्रातील बँका, कधी खाजगी बँकाना या ना त्या कारणावरून कारवाई करत असते. आता या कारवाईला अजून एका बँकेला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उत्पन्न निर्धारणाशी संबंधित नियमांचे पालन न केल्या प्रकरणी आणि नियामक … Read more

दुकानदार 2000 ची नोट घेण्यास नकार देतायंत? मग ‘या’ ठिकाणी करा थेट तक्रार

2000 note shopkeeper

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असून 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलू शकतात. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे तर पेट्रोल पंपावरही लोक २००० च्या नोटा देऊन गाडीत पेट्रोल टाकत आहेत. परंतु तरीही अनेक व्यापारी आणि छोटे दुकानदार … Read more

तुमचे बँक खाते नसेल तर 2000 च्या नोटा कशा बदलणार? महत्वाची माहिती पहाच

how to exchange 2000 note

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI ने कालच 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर सर्वसामान्य जनतेत काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कारण आजवर त्यांनी कष्टाने जमवलेल्या नोटा जर चलनातून बाद करण्यात आल्या तर हाती काहीच उरणार नाही. ज्यांचे बँक खाते आहे त्यांना 2000 रुपयांच्या नोटा बँकेतून बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहे पण ज्यांनी … Read more

2000 ची नोट बंद कशासाठी? नेमकं काय कारण ते स्पष्ट करा- अजितदादा

Ajit pawar on Demonetization

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने काल पुन्हा एकदा नोटबंदी करत २००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद केल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन RBI ने केलं आहे. सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला … Read more

देशात पुन्हा नोटबंदी! आता ‘हि’ नोट चलनातून बाद; RBI ने घेतला मोठा निर्णय

मुंबई : केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय घेऊन अनेकांना धक्का दिला होता. त्यांनतर आता देशात पुन्हा नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने याबाबत अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. येत्या ३० सप्टेंबर पासून २००० रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. देशातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यात सर्वात महत्वाची … Read more

मे महिन्यात 12 दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण List

Bank FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या एप्रिल महिना संपणार असून मे महिना सुरु होणार आहे. तत्पूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील हे सांगितलं आहे. मे महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे तुमची बँकेशी निगडित जी काही कामे आहेत ती लवकरात लवकर उरकून घ्या आणि योग्य प्रकारे कामाचे नियोजन करा. बँकाच्या … Read more

ATM मधून पैसे काढण्याआधी Cancel बटण दाबणे आवश्यक आहे का??? RBI म्हणते कि…

ATM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ATM : पूर्वीच्या काळी पैसे आपल्या खात्यामधून पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये जावे लागायचे. गेल्या काही वर्षांपासून एटीएमद्वारे ही सुविधा दिली जात आहे. मात्र, एटीएममधून पैसे काढल्यानंतर अनेकदा लोकं कॅन्सलचे बटण दाबतात. आपल्यातील बऱ्याच लोकांना असे करण्याची सवयच लागली आहे. असे करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याची वाटत असलेली … Read more

सलग 6 धक्क्यांनंतर RBI कडून मिळाला दिलासा, सध्यातरी वाढणार नाही ग्राहकांचा EMI

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीने (MPC) वर्षभरात पहिल्यांदाच रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. MPC च्या या बैठकीनंतर गव्हर्नर दास म्हणाले की,” सध्या रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला जाईल.” हे लक्षात घ्या कि, मे 2022 … Read more

RBI ने केल्या ‘या’ मोठ्या घोषणा! सर्वसामान्यांवर काय होणार होणार? Loan महागणार कि स्वस्त होणार पहा

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था घसरत चालली आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. ओपेक प्लसने कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. यामुळे कच्च्या तेलाची किंमत $100 च्या पुढे जाऊ शकते. मंदीचा फटका जगाला बसताना दिसत आहे. त्याच वेळी, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह, सेंट्रल बँक ऑफ अमेरिका, युरोपियन सेंट्रल बँक आणि ब्रिटिश … Read more

Loan Recovery : कर्जाच्या वसुलीसाठी रिकव्हरी एजंट ग्राहकांशी गैरवर्तन करू शकत नाही, याबाबत आपले अधिकार जाणून घ्या

Loan Recovery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Loan Recovery : आपल्या दररोजच्या आयुष्यात आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत लोकं बँकेकडून कर्ज घेतात. ज्यावर त्यांना व्याजही द्यावे लागते. मात्र, काही वेळा बँकांकडून घेतलेले कर्ज लोकांना परत करता येत नाही. अशा स्थितीत अनेकदा कर्जासाठी सिक्योरिटी म्हणून ठेवलेली मालमत्ताही गमवावी लागते. कारण अशा परिस्थितीत कर्जासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता … Read more