RBI Monetary Policy : आता एटीएममधून नोटांऐवजी बाहेर येणार नाणी ! ‘या’ 12 शहरांमध्ये सुरू होणार सेवा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI Monetary Policy : नुकतीच RBI च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक पार पडली आहे. यामध्ये अनेक घोषणा करताना RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की,” सेंट्रल बँकेकडून आता QR-आधारित व्हेंडिंग मशीनचा पायलट प्रकल्प सुरू केला जाणार आहे. बाजारात नाण्यांची उपलब्धता वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. … Read more