Rupee Co-operative Bank ला आजपासून ठोकले जाणार टाळे

Rupee Co-operative Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील Rupee Co-operative Bank ला आजपासून टाळे ठोकण्यात येणार आहे. ज्यामुळे बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा देखील बंद होणार आहेत. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे गेल्या महिन्यातच या बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि भविष्यात कमाईची शक्यता नाही, RBI ने म्हटले आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, … Read more

‘या’ Multibagger Stock ने फक्त 5 आठवड्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या शेअर बाजार चांगलाच तेजीत आहे. याच दरम्यान केमिकल फार्मा कंपन्या देखील चांगली कामगिरी करत आहेत. स्पेशियलिटी केमिकल कंपनी असलेल्या ज्योती रेजिन्स अँड एडेसिव्ह लिमिटेडचे शेअर्स देखील गेल्या 5 दिवसांपासून सातत्याने वर चढत आहेत. बुधवार (14 सप्टेंबर रोजी) कंपनीच्या शेअर्सनी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये अप्पर सर्किट गाठले. यादरम्यान BSE वर … Read more

RBI कडून ‘या’ बँकेचे लायसन्स रद्द, आता खातेदारांच्या पैशांचे काय होणार ???

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे देशातील आणखी एक सहकारी बँक आता बंद केली जाणार आहे. यावेळी पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे कामकाज पुढील आठवड्यापासून बंद केले जाणार आहे. जर आपलेही या बँकेत खाते असेल तर लवकरात लवकर आपले डिपॉझिट्स काढून घ्या. RBI कडून ऑगस्टमध्येच पुण्यातील रुपे सहकारी बँक लिमिटेडचा … Read more

HDFC Bank कडून ग्राहकांना धक्का !!! होम लोन वरील व्याजदरात केली वाढ

HDFC Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC Bank ने आजपासून आपल्या होम लोन वरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने बुधवारी सांगितले की सर्व मुदतीच्या होम लोनसाठी MCLR 10 बेस पॉइंट्स किंवा 0.10 टक्क्यांनी वाढवला आहे. HDFC Bank च्या म्हणण्यानुसार, नवे दर 7 सप्टेंबरपासून लागू होतील आणि एका वर्षापासून ते सर्व मुदतीच्या … Read more

ICICI Bank कडून MCLR च्या दरात वाढ, आता बँकेचे कर्ज महागणार !!!

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून रेपो दरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. आता कर्जावरील व्याजदरात वाढ करणाऱ्या बँकांच्या लिस्टमध्ये ICICI बँकेचे नाव देखील जोडले गेले आहे. हे जाणून घ्या कि, ICICI Bank कडून MCLR च्या दरात 10 बेसिस पॉईंटने वाढ केली गेली … Read more

Bank Holidays : सप्टेंबरमध्ये बँका 13 दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट पहा !!!

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holidays : जर आपले सप्टेंबरमध्ये बँकेमध्ये जाणार असाल तर आधी बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट पाहणे महत्वाचे ठरेल. सध्याच्या डिजिटल काळात बँकेची अनेक कामे घरबसल्या करता येतात. मात्र अशाही अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी आपल्याला बँकेमध्ये जावे लागेल. अनेक लोकांना बँकेच्या सुट्ट्यांबाबतची माहिती नाहीत. त्यामुळे बँकांच्या सुट्ट्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. येत्या महिन्यात … Read more

Tokenization of cards : 1 ऑक्टोबरपासून बदलणार कार्ड पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम !!!

Tokenization of cards

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tokenization of cards : क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड युझर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 1 ऑक्टोबरपासून RBI च्या CoF Card Tokenization च्या नियमात बदल होणार आहे. RBI ने यावेळी सांगितले की, या बदलानंतर कार्डधारकांचे ट्रान्सझॅक्शन्स आता आधी पेक्षा आणखी सुरक्षित होतील. या नवीन बदलानुसार जेव्हा ग्राहक कार्डद्वारे ऑनलाइन, पॉइंट … Read more

Tokenization of cards : 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित ‘हे’ महत्वाचे काम !!!

Tokenization of cards

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tokenization of cards : RBI कडून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या टोकनायझेशनची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. याआधी डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधिचे नवीन नियम 1 जुलैपासून लागू केले जाणार होते. मात्र आता टोकनायझेशनची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 करण्यात आली आहे. यामुळे आता ज्यांनी अजूनही आपले कार्ड टोकनाइझ केलेले नाही त्यांना … Read more

“UPI सर्व्हिससाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही”- अर्थ मंत्रालय

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की, RBI कडून आता युनिफाइड पेमेंट इंटरफेसचे पुनरावलोकन केले जात आहे. ज्यानंतर UPI द्वारे केलेल्या पेमेंटवर शुल्क आकारले जाऊ शकते. मात्र अर्थ मंत्रालयाकडून नुकतेच याबाबतीत एक दिलासा देणारी माहिती दिली गेली आहे. याबाबत मंत्रालयाने सांगितले की,” युपीआय पेमेंट सर्व्हिससाठी सरकारचा कोणतेही शुल्क आकारण्याचा विचार नाही.” … Read more

Sovereign Gold Bond द्वारे आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी !!!

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : सरकारकडून जनतेसाठी स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली जाते ​​आहे. वास्तविक, आर्थिक वर्ष 2022-23 साठी Sovereign Gold Bond (SGB) योजनेची दुसरी सिरीज आजपासून सुरू होत आहे. त्याअंतर्गत सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव 5,197 रुपये निश्चित करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, ही योजना फक्त पाच दिवसांसाठीच … Read more