Sovereign Gold Bond द्वारे आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी !!!

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : सरकारकडून जनतेसाठी स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली जाते ​​आहे. वास्तविक, आर्थिक वर्ष 2022-23 साठी Sovereign Gold Bond (SGB) योजनेची दुसरी सिरीज आजपासून सुरू होत आहे. त्याअंतर्गत सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव 5,197 रुपये निश्चित करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, ही योजना फक्त पाच दिवसांसाठीच … Read more

Bank FD : आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा !!!

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान आता सरकारी बँक असलेल्या पंजाब आणि सिंध बँकेने देखील आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. Bank FD 22 … Read more

RBI ने पेमेंट सिस्टीममधील शुल्कांबाबत जनतेकडून मागितला फिडबॅक !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI ने आपल्या पेमेंट सिस्टीममध्ये आकारल्या जाणार्‍या अनेक शुल्कांबाबत जनतेकडून फिडबॅक मागितला आहे. यासाठी आरबीआय कडून एक डिस्कशन पेपर देखील जारी करण्यात आला आहे. आरबीआयने पेमेंट सिस्टीममध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, NEFT, RTGS, UPI आणि PPI यांचा समावेश केला आहे. या विविध प्रकारच्या पेमेंट सिस्टीममध्ये आकारण्यात येणाऱ्या शुल्कांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आरबीआय … Read more

PNB कडून ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत KYC करण्याचे आवाहन अन्यथा बंद होईल खाते !!!

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांना KYC अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका ट्विटमध्ये बँकेकडून म्हटले गेले आहे की, 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्व ग्राहकांनी KYC करून घ्यावे. गेल्या अनेक महिन्यांपासून, बँक आपल्या ग्राहकांना KYC करण्याबाबत सतर्क करत आहे. KYC केल्याने, ग्राहकांचे बँक खाते ऍक्टिव्ह होईल, जेणेकरून त्यांना फंड ट्रांसफरसारख्या … Read more

स्वस्तात सोने खरेदीची संधी !!! RBI कडून Sovereign Gold Bond योजनेची दुसरी सीरीज जाहीर

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेच्या सब्सक्रिप्शनसाठी दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या ​​योजनेची दुसरी सिरीज 22 ऑगस्ट रोजी उघडली जाईल. जी 26 ऑगस्ट रोजी बंद होईल. याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हे लक्षात घ्या कि, या ​​प्लॅनची ​​पहिली सिरीज या वर्षी 20 … Read more

Bank of Baroda च्या ग्राहकांना धक्का, आता कर्जाचे EMI महागणार !!!

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : गेल्या आठवड्यात RBI कडून रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली ​आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका मोठ्या बँकेचे नाव जोडले गेले आहे. Bank of Baroda कडून आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का देण्यात आला आहे. बँकेकडून विविध … Read more

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द !!!

Rupee Co-operative Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून महाराष्ट्रातील पुणे येथील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. RBI च्या या कारवाई नंतर आता बँकेतील ग्राहकांच्या डिपॉझिट्सचे पैसे बँकेतच अडकले आहेत. बँक सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या स्थितीत नसल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. या कारवाई नंतर आतापासून 6 आठवड्यांनंतर बँकेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल. मुंबई … Read more

RBI कडून रेपो दरातील सलग तिसऱ्या वाढीनंतर आता पुढे काय होणार ??? अशा प्रकारे समजून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज RBI कडून रेपो दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. अनेक तज्ञ रेपो दरात वाढ होण्याची अपेक्षा करत होते. रिझव्‍‌र्ह बँकेचे पहिले उद्दिष्ट महागाई नियंत्रित करणे आहे.ज्यामुळे रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सने (0.50 टक्के) वाढ केली गेली. रेपो रेट हा असा दर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून इतर बँकांना शॉर्ट … Read more

कर्ज आणखी महागणार!! रेपो रेट मध्ये पुन्हा वाढ

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने उच्चांक गाठला असतानाच आता सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा झटका बसला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रेपो रेट मध्ये ५० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून आता रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे … Read more

Bank Holiday : ऑगस्टमध्ये बँका 17 दिवस राहणार बंद, बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आता सणासुदीचा हुंगाम सुरु होतो आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण येतात. ज्यामुळे याला सणांचा महिना म्हटले तर वावगे ठरणार नाही. ऑगस्टमध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी तसेच स्वातंत्र्य दिन सारखे मोठे सण आहेत. नुकतेच RBI कडून ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची(Bank Holiday) लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि … Read more