GDP वाढीचा अंदाज 9.2 टक्के; सरकारने जारी केले एडवांस इस्टीमेट

नवी दिल्ली । मार्च 2022 ला संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP 9.2 टक्के राहण्याचा अंदाज सरकारने वर्तवला आहे. सरकारने जाहीर केलेला पहिला अंदाज दर्शवितो की, भारतीय अर्थव्यवस्था कोविड-19 च्या संकटातून बाहेर येत आहे आणि गती मिळवत आहे. सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेला GDP वाढीचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या … Read more

एअरटेल पेमेंट्स बँकेला RBI कडून मिळाला शेड्युल्ड बँकेचा दर्जा, अधिक तपशील जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने एअरटेल पेमेंट्स बँकेला शेड्यूल्ड बँक म्हणून वर्गीकृत केले आहे. देशातील आघाडीच्या पेमेंट बँकांपैकी एक असलेल्या एअरटेल पेमेंट्स बँकेने मंगळवारी ही माहिती दिली. यापूर्वी पेटीएम पेमेंट्स बँकेलाही हा दर्जा मिळाला होता. शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर, एअरटेल पेमेंट्स बँक रिक्वेस्ट फॉर प्रपोझलसाठी (RFPs) आणि प्राथमिक लिलावात सहभागी होऊ शकते … Read more

RBI कडून ऑफलाइन पेमेंटला परवानगी; पण ‘ही’ आहे मर्यादा

RBI

नवी दिल्ली । खेडे आणि शहरांमध्ये डिजिटल ट्रान्सझॅक्शन्सना चालना देण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकने ऑफलाइन पेमेंट अंतर्गत 200 रुपयांपर्यंतच्या ट्रान्सझॅक्शन्सना परवानगी आहे. जास्तीत जास्त 10 ट्रान्सझॅक्शनपर्यंत म्हणजेच एकूण 2,000 रुपयांपर्यंत ऑफलाइन ट्रान्सझॅक्शन करण्याची मर्यादा असेल. RBI ने सोमवारी ऑफलाइन डिजिटल पेमेंटसाठी एक फ्रेमवर्क जारी करत याबाबत माहिती दिली आहे. ऑफलाइन डिजिटल पेमेंट्स अशा ट्रान्सझॅक्शन्ससाठी असतात, ज्यांना … Read more

SBI ग्राहकांना झटका!! ‘या’ सर्व्हिससाठी मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

Bank

नवी दिल्ली । 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासह अनेक शुल्क वाढले आहेत. त्यातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांना अजून एक झटका बसणार आहे. आगामी 1 फेब्रुवारी पासून एसबीआयच्या IMPS या लोकप्रिय पेमेंट सेवेसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. SBI च्या वेबसाइटनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 … Read more

या महिन्यात एकूण 16 दिवस बँका बंद राहणार, त्वरित तपास सुट्ट्यांची लिस्ट

Bank Holiday

नवी दिल्ली । नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात विविध राज्यांमध्ये अनेक सुट्ट्या असणार आहेत. सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका जानेवारी 2022 मध्ये एकूण 16 दिवस बंद राहणार आहेत. जानेवारीतील सणांमुळे, RBI ने विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँका बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तसे, तुम्ही ऑनलाइन मोडमध्ये बँकिंग सर्व्हिस वापरण्यास सक्षम असाल. राज्यांमध्ये सणांनिमित्त विविध दिवस … Read more

सलग पाचव्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घसरण, सोन्याचा साठा किती आहे जाणून घ्या

मुंबई । देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सलग पाचव्या आठवड्यात घट झाली आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 58.7 कोटी डॉलर्सने घसरून 635.08 अब्ज डॉलर्स झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, 17 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 16 कोटी डॉलर्सने कमी होऊन 635.667 … Read more

RBI ने बँक ग्राहकांसाठी KYC ची अंतिम मुदत वाढवली, त्याविषयीचे डिटेल्स तपासा

RBI

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी बँकांमधील KYC अपडेटची अंतिम मुदत तीन महिन्यांनी 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, सेंट्रल बँकेने अपडेट करण्याची तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. KYC अपडेट करण्यासाठी ग्राहक ई-मेल किंवा पोस्टद्वारे कागदपत्रे पाठवू शकतात. त्यांना कागदपत्रे घेऊन शाखेत जाण्याची गरज नाही. याशिवाय ग्राहक … Read more

Budget 2022-23: यंदाचा अर्थसंकल्प पाहणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कसोटी

नवी दिल्ली । यावर्षीचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच लोकांच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले आहेत. जसे की यावेळचा अर्थसंकल्प कसा असेल, सर्वसामान्यांसाठी काय घोषणा होतील, इन्कम टॅक्स सूट वाढवली जाईल की नाही इत्यादी. चला तर मग या बद्दल जाणून घेऊयात. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 हा पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तयार केला जाणार आहे. या राज्यांमध्ये गोवा, … Read more

RBI हस्तक्षेप आणि व्यवस्थापनातील गोंधळाच्या बातमीमुळे RBL बँकेचे शेअर्स 15% पेक्षा जास्तीने घसरले

RBL Bank

मुंबई । RBL बँकेचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. RBI च्या हस्तक्षेपाच्या आणि बोर्डाच्या गोंधळाच्या बातमीमध्ये आज बँकेचे शेअर्स 15 टक्क्यांहून अधिकने घसरले. सोमवार, 27 डिसेंबर रोजी बँकेचे शेअर्स 20% घसरून 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले. त्याचे शेअर्स सकाळी 10.33 वाजता 18.45% खाली 140.60 रुपयांवर ट्रेड करत होते. दुपारपर्यंत थोडी रिकव्हरी होऊन बँकेचे शेअर्स 16 टक्क्यांच्या … Read more

राकेश झुनझुनवाला आणि आरके दमानी RBL बँकेतील 10% हिस्सा खरेदी करण्यासाठी RBI शी करणार चर्चा

RBL Bank

नवी दिल्ली । बँकिंग क्षेत्रात आणखी एक मोठी घटना समोर येत आहे. देशातील आघाडीच्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेले राकेश झुनझुनवाला आणि D-Mart चे संस्थापक RK दमानी यांनी RBL बँकेतील 10% हिस्सा खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात दोन्ही गुंतवणूकदारांनी RBI शी चर्चा केली आहे. CNBC TV18 ने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. RBI … Read more