RBI ने FY22 मध्ये G-Secs बाँडच्या माध्यमातून जमा केले 2.7 लाख कोटी रुपये, G-Secs बाँड म्हणजे काय ते जाणून घ्या
नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने शुक्रवारी मिनिमम बॉन्ड यील्ड (Bond Yields) 6 टक्क्यांवर राखण्यासाठी 9975 कोटी रुपयांचे 10 वर्षात मॅच्युर होणारे बाँडस नाकारले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ही दुसरी वेळ आहे जेव्हा RBI ने 5.85% GS 2030 च्या बाँडची बीड डिवॉल्व (devolved ) म्हणजे ट्रांसफर केली. डिवॉल्वमेंट (devolvement) ही एक प्रक्रिया आहे … Read more