पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मिळाली नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ; यासाठी अर्ज कसा करावा जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदींनी कोरोना संकटाच्या वेळी देशाला संबोधित करताना 80 कोटी देशवासियांनी खूप चांगली बातमी दिली आहे. यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारात 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यात मागील तीन महिन्यांचा खर्च जर आपण … Read more

सहकारी बँकांशी निगडीत नवीन कायद्याचा तुमच्या खात्यातील पैशांवर काय परिणाम होणार ? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहकारी बँका अद्यापही आरबीआयच्या थेट देखरेखीखाली नव्हत्या, मात्र 24 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता सर्व सहकारी बँका या आरबीआयच्या थेट देखरेखीखाली ठेवल्या जातील. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, … Read more

Google Pay ने अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले म्हणाले,”पैसे ट्रान्सफर करण्याला कोणताही धोका नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay ने बुधवारी सांगितले की,” रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केलेल्या प्रक्रियेद्वारे त्यांच्या प्लॅटफॉर्म वरून केले जाणारे व्यवहार हे संपूर्णपणे सुरक्षित आहेत. हे अ‍ॅप अनधिकृत असल्याने Google Pay मधून पैसे ट्रान्सफर करताना येणाऱ्या अडचणी कायदेशीर कायद्याखाली सोडविल्या जाऊ शकत नाहीत, हे सोशल … Read more

देशभरातल्या सहकारी बँकांबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली । देशभरातल्या सहकारी बँकांबाबत मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातल्या सर्व सहकारी (co-operative ) बँका या आता आरबीआयच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. आरबीआय ज्या पद्धतीने शेड्युल बँकांच्या कामकाजावर नजर ठेवते, त्याच पद्धतीने आता सहकारी बँकांच्या कामावरही लक्ष ठेवलं जाणार आहे. यामुळे खातेदारकांना त्यांचा पैसा सुरक्षित … Read more

RBIचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल आणि केंद्रामध्ये पॅचअप; सरकारने ‘या’ संस्थेच्या अध्यक्षपदी केली निवड

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करत मुदतीपूर्वीच गव्हर्नरपदाचा राजीनामा देणारे डॉ. उर्जित पटेल अवघ्या दीड वर्षात कमबॅक करण्यात सज्ज झाले आहेत. पटेल यांची नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अर्थ मंत्रालय, नीती आयोग आणि राज्य सरकार यांच्याशी समन्वय साधण्यासाठी NIPFP ची निंर्मिती करण्यात आली … Read more

राज्य शासनाने ‘महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३’ अंतर्गत १ हजार कोटींचे कर्ज रोखे काढले विक्रीस

मुंबई । राज्य शासनाने ‘महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३’ अंतर्गत १ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहेत. शासनाच्या अधिसूचनेमधील नमूद अटी आणि शर्तींनुसार विक्री प्रक्रिया होईल. या कर्जाव्दारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चासाठी करण्यात येणार, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने २०१० मध्ये काढलेल्या महाराष्ट्र विकास कर्ज २०२० … Read more

SBI ग्राहकांसाठी गुड न्युज ! आता घरात बसून करता येणार ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांना अपडेट राहण्यासाठी नेहमी नवीन सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेने नुकतेच ग्राहकांना हॅकर्सपासून सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. त्यांनी ट्विट द्वारे सर्व ग्राहकांना सूचना दिल्या होत्या. आता बँकेने ग्राहकांच्या ओळखीसाठी ऑनलाईन व्हिडीओ केवायसी ची सुरुवात केली आहे. बँकेने सांगितले की, एसबीआय कार्डची वेगाने सुरुवात … Read more

सावधान! कोट्यवधी सेव्हिंग खातेधारकांसाठी असलेला ‘हा’ महत्वाचा नियम ३० जून नंतर बदलणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोट्यावधी बँक खातेदारांसाठी एक विशेष घोषणा केली होती. २४ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कोणत्याही बँकेतील बचत खात्यात आता तीन महिने ‘एएमबी-एव्हरेज मिनिमम बॅलन्स’ ठेवणे बंधनकारक होणार नाही. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी हे … Read more