IDBI Bank मध्ये हिस्सेदारीसाठी ‘या’ 3 कंपन्यांनी दाखविला रस, शेअर्सने गाठली 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी

IDBI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून लवकरच IDBI Bank चे खासगीकरण केले जाणार आहे. यामधील भागभांडवल खरेदी करण्यासाठी आता कार्लाइल ग्रुप, फेअर फॅक्स फायनशिअल होल्डिंग्स आणि DBS Bank ने रस दाखविला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कंपन्या यामध्ये 10 टक्क्यांसाठी बोली लावण्यावर विचार करत आहेत. मात्र, याच दरम्यान बुधवारी या बँकेच्या शेअर्सने गेल्या 52 … Read more

Renault India : नवीन वर्षात वाढणार गाड्यांची किंमत; Car Loan ही होणार महाग

Renault India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Renault India : RBI ने डिसेंबरच्या आपल्या पॉलिसी रेपो दरामध्ये 35 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर आता पॉलिसी रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. ज्यामुळे आता ग्राहकांसाठी कार लोन घेणे महागणार आहे. एकीकडे कर्ज महाग हिट असतानाच आता कार बनवणाऱ्या कंपन्यांकडून कारच्या किंमतीही वाढवल्या जाणार आहेत. आता फ्रेंच कार … Read more

RBI ने रेपो दरात केली 0.35 टक्क्यांनी वाढ, आता कर्ज आणखी महागणार

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचा (MPC) निकाल बुधवारी सकाळी बाहेर आला आहे. यावेळी गव्हर्नर दास यांनी सांगितले की,” सध्याचा महागाईचा दबाव पाहता पुन्हा एकदा रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.” RBI च्या या निर्णयामुळे आता होम, कार आणि पर्सनल लोन महागणार आहेत. … Read more

ICICI Bank कडून MCLR मध्ये वाढ, आता लोनसाठी द्यावे लागणार जास्त व्याज

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये ICICI Bank चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता बँकेकडून कर्ज … Read more

RBI ने लॉन्च केला Digital Rupee, जाणून घ्या कुठे खरेदी करता येईल ???

digital rupee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Rupee : गेल्या काही महिन्यांपासून RBI डिजिटल रुपया लाँच करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता त्यासाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण आता RBI कडून रिटेल डिजिटल रुपयाचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या प्रोजेक्टसाठी RBI कडून आठ बँकांची निवड केली गेली आहे. याची … Read more

Bank Strike : संपामुळे ‘या’ दिवशी सरकारी बँका राहणार बंद

Bank Strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Strike : नोकऱ्यांच्या आउटसोर्सिंगच्या निषेधार्थ शनिवारी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) कडून संप पुकारण्यात आला आहे. AIBEA चे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी याबाबत माहिती देताना म्हंटले कि, या संपामुळे सरकारी बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकेल. मात्र, खासगी क्षेत्रातील बँकांना याचा फटका बसणार नाही. हे लक्षात घ्या कि, बँकांचा अधिकारी … Read more

RBI कडून ‘या’ बँकेचे लायसन्स रद्द, आता डिपॉझिटर्सच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून नुकतेच महाराष्ट्रातील यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. RBI ने शुक्रवारी याबाबत माहिती देताना सांगितले की,”बँकेकडे पुरेसे भांडवल आणि भविष्यात कमाईची कोणतीही शक्यता नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. बँकेने दिलेल्या डेटाचा हवाला देत रिझर्व्ह बँकेने सांगितले की, सुमारे 79 टक्के डिपॉझिटर्सना … Read more

Bank Of Baroda कडून MCLR मध्ये वाढ, आता लोनसाठी द्यावे लागणार जास्त व्याज

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Of Baroda : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये Bank Of Baroda चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये 65 bps पॉईंटने वाढ केली आहे. यामुळे … Read more

DCB Bank कडून ग्राहकांना धक्का !!! बँकेने MCLR आधारित कर्ज दरात केली वाढ

DCB Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DCB Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये DCB Bank चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या खासगी क्षेत्रातील बँकेने विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये 0.27 टक्क्यांनी वाढवला आहे. आता बँकेकडून कर्ज … Read more

Bank Holiday : नोव्हेंबरमध्ये बँका 10 दिवस राहणार बंद, बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Bank Holiday : ऑक्टोबर महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. आता उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांना भरपूर सुट्ट्या मिळाल्या होत्या. आता, नोव्हेंबरमध्ये बँकांना फक्त 10 बँक सुट्ट्या असतील. यामुळे जर पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जाण्याचा प्लॅन बनवला असेल तर सुट्ट्यांची लिस्ट पहा. हे लक्षात घ्या … Read more