Real Estate News | देशातील 8 महानगरांमध्ये मागील वर्षापेक्षा नव्या घरांच्या पुरवठा संख्येत 15 टक्क्यांनी घट

Real Estate News

Real Estate News | यावर्षी देशातील देशांमध्ये नवीन घराच्या पुरवठ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जवळपास 8 महानगरपालिकांमध्ये नव्या घरांचा पुरवठा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातच 15 टक्क्यांनी कमी झालेला आहे. मागणी खूप जास्त होती, तरी पहिल्या टप्प्यात म्हणजेच तीमाहीमध्ये 69 हजार 143 नव्या घरांचा पुरवठा करण्यात आला आहे. अशी माहिती बांधकाम क्षेत्रातील … Read more