Mobile Under 10000 : अवघ्या 10 हजारांपेक्षा कमी पैशात खरेदी करा ‘हे’ Mobile; Amazon वर सेल सुरु

Mobile Under 10000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Amazon ने Great Summer Sale सुरु केला आहे. या सेलमध्ये फ्रीझ, AC, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर बम्पर सूट देण्यात येत आहे. आजकाल मोबाईल खरेदीचे प्रमाण वाढलं आहे. परंतु कमी पैशात उपलब्ध असणारा आणि जास्तीत जास्त फीचर्सने सुसज्ज असे मोबाईल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. सर्वसामान्य … Read more