IPS आणि IAS प्रियकर-प्रेयसीने ऑफिसमध्येच बांधल्या सात जन्माच्या गाठी
गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या IPS आणि IAS प्रियकर-प्रेयसीने ऑफिसमध्ये सात जन्माच्या गाठी बांधल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या IPS आणि IAS प्रियकर-प्रेयसीने ऑफिसमध्ये सात जन्माच्या गाठी बांधल्या आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रशियामध्ये एक अजबच घटना घडली. १३ वर्षाची मुलगी गर्भवती राहिली आहे आणि तिने १० वर्षाच्या प्रियकरामुळे गरोदर राहिल्याचे सांगितले आहे. जवळपास एक वर्षांपासून तिचे आणि तिच्या १० वर्षाच्या प्रियकराचे संबंध आहेत. डारिया आणि इव्हान नावाचे जोडपे रशियाच्या झेलेझ्नोगोर्स्क शहरातील रहिवासी आहेत. दोन्ही मुलांनी एका टीव्ही कार्यक्रमात भाग घेतला आणि त्यांच्या नात्याशी … Read more
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. चंदाराणी बाळासाहेब सदाकळे, अभिराज सदाकळे व हिंदुराज सदाकळे अशी त्यांची नावे असून ही घटना सकाळी दहा वाजता उघडकीस आली. या घटनेची तासगाव पोलिसांत नोंद झाली असून तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण सावर्डे गावावर शोककळा पसरली … Read more
#HappyNewYear2020 | गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं म्हटलं की सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो की कोणतं गिफ्ट दिल्यावर ती जास्त खूष होईल. साधारणत: सर्व मुलं गर्लफ्रेंड ला गिफ्ट देताना कपडे, सॅंडल, घड्याळ किंवा सुगंधी अत्तर याचाच विचार करतात. परंतु या जुन्या गोष्टीच्या आयडिया मुळे क्वचितच एखादी मुलगी इम्प्रेस होईल. जर तुम्हाला नवीन वर्षानिमित्त तुमच्या प्रिय गर्लफ्रेंडला काहीतरी हटके … Read more
नेहा कक्कर आपल्या चालू कार्यक्रमात अनेकदा रडताना दिसली आहे. आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहा अनेकदा चर्चेत आली आहे. बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत ब्रेकअपनंतरही ती खूप रडली होती आणि चर्चेचा हिस्सा बनली होती. ती नैराश्येत असल्याचंही तिनं सांगितलं होतं. इंडियन आयडॉल 11 या कार्यक्रमात एका स्पर्धकाशी बोलताना नेहांनं सांगितलं की, नैराश्येच्या त्या काळात मला आत्महत्या करावीशी वाटली होती.
चंदेरी दुनिया । मिलिंद सोमण या अभिनेत्याला बॉलीवूडमध्ये कलाकार म्हणून फारसे बस्तान बसवता आले नसले तरी प्रसिद्धी फोकस मात्र नेहमीच त्याच्याभोवती राहिला, याचे दोन कारण आहे पहिले कारण म्हणजे मिलिंदची स्टाईल आणि फिटनेस आणि दुसरे म्हणजे रिलेशनशिप स्टेटस.सोशल मीडियावर मिलिंद सोमण नेहमीच आपल्या लाइफमधील अप अँड डाउन बिनधास्त शेअर करत असतो. यातच मिलिंदने एक थ्रोबॅक … Read more
आनंदी राहण्यासाठी एकत्र राहण्याची बाब आता जुनी झाली आहे. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की जोडपे जो कामाच्या संबंधात एकमेकांपासून दूर राहतात, ते एकमेकांवर अधिक प्रेम करतात आणि त्यांच्यात नेहमीच घनिष्ट नाते असते. कित्येक दिवसांनी जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांना याची जाणीव होते.
काहीजण मुलीला प्रभावित करण्यासाठी करतात तर काही मजा करण्यासाठी.
तुम्ही ऐकले असेलच की मुलींमध्ये इतकी नैसर्गिक शक्ती असते की त्यांना क्षणातच समजले की समोर उभे असलेला मुलगा सत्य सांगत आहे किंवा फ्लर्टिंग करतो
जेव्हा लोक खूप सावध असतात आणि काही उघड करण्यास इच्छुक नसतात . तेव्हा खरं तर ते ती गुप्त बाब उघड करत असतात . जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल सोशल सायकोलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे नमूद केले आहे की अशा वेळी जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात गोष्टी लपवायच्या असतील, तर केवळ आपणच त्या गोष्टी समोरच्यांना सांगा. अशा परिस्थितीत, आपण बोलण्यापूर्वी या गोष्टींचा विचार देखील करू शकत नाही.
परिपूर्ण होण्यासाठी प्रत्येकाचे स्वतःचे निकष आहेत. ज्याप्रमाणे एक चांगली मुलगी आणि एक चांगला मुलगा होण्याचे निकष आहेत, त्याचप्रमाणे चांगल्या मैत्रिणी जीएफ आणि चांगली बीएफ देखील आहेत