1990 मध्ये अवघ्या 2 कोटींमध्ये Infosys ला खरेदी करण्याची होती ऑफर, कंपनीची व्हॅल्यू 6.5 लाख कोटी कशी झाली ते जाणून घ्या
नवी दिल्ली । इन्फोसिसचे (Infosys) संस्थापक एनआर नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) यांनी सांगितले की,”1990 मध्ये या कंपनीला केवळ दोन कोटी रुपयांत खरेदी करण्याची ऑफर मिळाली होती. मूर्ती आणि त्याच्या सह-संस्थापकांनी ही नाकारली आणि कंपनीतच राहण्याचा निर्णय घेतला. इन्फोसिस हा आता देशातील दुसर्या क्रमांकाची सॉफ्टवेअर एक्सपोर्टर कंपनी आहे आणि त्याची मार्केटकॅप 6.5 लाख कोटी रुपयांवर … Read more