भारतीय बाजारपेठेवरील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला, FPI ची शेअर्समधील 2012-13 पासूनची सर्वात मोठी गुंतवणूक
मुंबई | चालू आर्थिक वर्षात 10 मार्चपर्यंत परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांपरकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची गुंतवणूक (FPI) 36 अब्ज डॉलर्स इतकी नोंद झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2012-13 पासून शेअर्समधील सर्वाधिक एफपीआय गुंतवणूक आहे. जानेवारीअखेरीस एफपीआय वाढून 44 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला दुसरीकडे, जानेवारीअखेरीस थेट परकीय गुंतवणूक वाढून 44 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. एका वर्षापूर्वी ती … Read more