जर आपणही घेत असाल विमा पॉलिसी तर बाळगा सावधगिरी, अन्यथा पडू शकाल फसवणूकीला बळी
जर आपणही घेतअसाल विमा पॉलिसी तर बाळगा सावधगिरी, अन्यथा पडू शकाल फसवणूकीला बळी #HelloMaharashtra
जर आपणही घेतअसाल विमा पॉलिसी तर बाळगा सावधगिरी, अन्यथा पडू शकाल फसवणूकीला बळी #HelloMaharashtra
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की गेल्या आर्थिक वर्ष 2019-20, मध्ये 18 सरकारी बँकांनी 1,48,428 कोटी रुपयांच्या 12,461 फसवणूकीच्या प्रकरणांची नोंद केली होती. चला तर मग माहिती करून घेउयात की कोणत्या बँकेला किती रुपयांचा फटका बसला: आपण कोणत्या बँकेची झाली सर्वात जास्त फसवणूक-आरटीआयकडून मिळविलेले आकडे पाहिले … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता बँक कर्मचार्यांसाठी एक चांगली बातमी आहे. बँक युनियन यूएफबीयू (युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन) आणि आयबीए (इंडियन बँक असोसिएशन) यांच्यात बुधवारी पगारवाढ देण्याविषयी बैठक झाली. या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 15 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. थकबाकी नोव्हेंबर 2017 पासून उपलब्ध होईल. ही रक्कम सुमारे 7898 कोटी रुपये असेल. … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील तिसर्या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक इन्स्टा क्लिक सेव्हिंग अकाउंट सुरू केले आहे. हे इन्स्टा क्लिक सेव्हिंग अकाउंट ग्राहकांच्या डिजिटल केवायसी आणि आधारवर आधारित ओटीपी प्रमाणीकरणाचा एक नवीन प्रकार वापरते, जे इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे बँकेच्या वेबसाइटवरून ऑपरेट केले जाऊ शकते. हे अकाउंट … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल इंडिया डिजिटल प्रायव्हेट लिमिटेडने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे की, गुगल-पे अॅपला भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या परवानगीची आवश्यकता नाही. गूगल इंडियाने म्हटले आहे की, गूगल-पे पेमेंट सिस्टम ऑपरेटर (पीओएस) नाही. हा थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रदाता आहे. गुगलने याबाबत म्हटले आहे की, आरबीआय-ऑथराइज्ड पीएसओ ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या आरबीएल बँकेने ग्राहकांना दिलासा देताना आता आपला व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सर्व कार्यकाळातील कर्जावरील व्याजदरात 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. हे नवीन दर 22 जुलैपासून लागू झाले आहेत. 22 मे रोजी रिझर्व्ह बँकेने आपला रेपो दर हा 0.40 टक्क्यांनी कमी करून 4 … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याद्वारे मिळवलेल्या नफ्यावर TDSवजा केला जाईल. तुमच्या नफ्यावर एसबीआय 10% टॅक्स कमी करेल. आता जर आपले वार्षिक उत्पन्न हे करपात्र नसलेले उत्पन्नामध्ये येत नसेल तर आपण एफडीच्या या नफ्यावर कमी केलेला टॅक्स वाचवू शकता. यासाठी फॉर्म-15G आणि फॉर्म-15H (ज्येष्ठ … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिकांना निश्चित-उत्पन्नाच्या साधनांच्या आघाडीवर दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. छोट्या बचत योजनांसह, गेल्या एका वर्षात मुदत ठेवींवरील व्याजदर बरेच खाली आले आहेत. आरबीआयने आपल्या रेपो दरात सातत्याने कपात केली आहे. यानंतर बँका आणि छोट्या बचत योजनांच्याही व्याजदरात घट झाली. मात्र, अशाही काही बँका आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षांच्या … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्तीय क्षेत्राशी संबंधित खाजगी येस बँकेने १५ हजार कोटी रुपयांची रक्कम फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ)च्या माध्यमातून वाढवण्याची घोषणा केली आहे. १५ जुलै पासून ही सेवा सुरु होणार असून १७ जुलै ला बंद होणार आहे. यासाठी आधार दर १२ रु प्रति शेयर ठरविण्यात आला आहे. एफपीओ साठी कमाल १३ रु प्रति शेयर … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने तरुणांना संधी देण्यासाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. जूनमध्ये बँकेने Executive आणि Senior Executive पदांसाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. ज्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख ही 23 जूनपासून सुरू झाली आहे. आज 13 जुलै 2020 रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. या सर्व रिक्त जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढलेल्या आहेत. … Read more