जर ‘या’ 8 बँकांमध्ये खाते असेल तर आपल्यासाठी ‘ही’ माहिती खूप महत्वाची आहे, 1 एप्रिलपासून बदलणार नियम
नवी दिल्ली । या 8 पैकी कोणत्याही बँकेत तुमचे खाते असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. सरकारने अलीकडेच देना बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बँक यांचे अन्य बँकांमध्ये विलीनीकरण केले. यामुळे या आठ बँकांच्या ग्राहकांचे जुने चेकबुक, पासबुक आणि इंडियन … Read more