पंजाब नॅशनल बँक 31 ऑगस्टनंतर कर्जाचा EMI वाढवू शकेल का? PNB च्या एमडीने दिले ‘हे’ उत्तर; जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएनबीचे एमडी आणि सीआयओ पंजाब नॅशनल बॅंकेचे एमडी एसएस मल्लिकार्जुन राव म्हणाले की, कर्जाची हप्ता (EMI) भरण्याची क्षमता असलेल्या कर्जदारांकडून या योजनेचा लाभ घेतला जात आहे. राव म्हणाले की पीएनबीच्या 30,000 कोटी रुपयांच्या लोन बुकपैकी केवळ 20 ते 22 टक्के खातेदारांनी आरबीआयच्या मोरेटोरियम स्कीमची निवड केली नाही. ते म्हणाले की, कॉर्पोरेट … Read more